Browsing Tag

Cm

Mumbai : पुण्यात आठ जणांना कोरोना विषाणूची बाधा!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

एमपीसी न्यूज - पुण्यात आठ रुग्णांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे. तरीही नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषदेत…

Mumbai : राज्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर -मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती…

Mumbai : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘पुणे मेट्रो’च्या कोचचे अनावरण

एमपीसी न्यूज - 'पुणे मेट्रो'च्या कोचचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात झाले. पुणेकर आतुरतेने वाट पाहत असलेल्या मेट्रोचे काम वेगात सुरु असून दोन मेट्रोचे संच पुण्याकडे रवाना झाले आहेत. लवकरच…

Pune: अजित पवार मंत्रिमंडळात असणार -मुख्यमंत्री; पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पवार यांच्याकडे देणार

एमपीसी न्यूज - उद्याच्या आपल्या मंत्रिमंडळात अजित पवार सहकारी असतील, असे सांगून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याचे संकेत दिले. तसेच पवार यांच्याकडेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाणार असल्याचे स्पष्ट समजले…

Pune : शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे करणारच -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; मराठवाड्यात वसंतदादा शुगर…

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे करणारच असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निक्षून सांगितले. सध्या आम्ही 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती मागितली आहे. तज्ञ कमिटीची…

Karla: आमदार सुनील शेळके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार; आदित्य ठाकरेंनी घेतली शेळके यांची…

एमपीसी न्यूज - कार्ला येथील श्री एकविरा देवीच्या कळसाचा शोध लावणार्‍या पुणे ग्रामीण एलसीबी टिमचा व मावळचे आमदार सुनील शेळके यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. देवीच्या दर्शनानंतर आदित्य ठाकरे यांनी…

Maval: ‘एमआयडीसीतील नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या; कार्लाफाटा येथे उड्डाणपूल उभारा’

एमपीसी न्यूज - जुन्या मुंबई-पुणे हायवेवर कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारावा. मावळ तालुक्यातील एमआयडीसीमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीस प्राधान्य देण्यात यावे. मावळ तालुक्यातील गड, किल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी मावळ…

Lonavala : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले एकविरा देवीचे दर्शन

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब एकविरा देवीचे दर्शन घेतले. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तर एकविरा देवीच्या कळसाचा शोध लावणार्‍या पुणे ग्रामीण एलसीबी टिमचा व मावळचे आमदार…

Mumbai : आमदारांना विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे स्वस्त जेवण बंद करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची…

एमपीसी न्यूज - संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारे स्वस्त जेवण बंद केल्याच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार…