Browsing Tag

Cm

Mumbai: एकही रुग्ण तपासणी, उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये -मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Buland City/UP : बुलंद शहर येथील साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली…

एमपीसी न्यूज - उत्तरप्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली आहे.या अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व…

Mumbai: टिकटॉक कंपनीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 5 कोटी रुपयांची मदत

एमपीसी न्यूज - टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) कोविड विरुद्ध च्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 5 कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी टिकटॉक कंपनीला…

Chinchwad : अकरावीच्या विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीची रक्कम केली सीएम फंडात जमा

एमपीसी न्यूज - अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याला दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. सामाजिक भान जपत त्याने सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी (सीएम फंड)साठी…

Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषणे समाज माध्यमातून पोहचली कोट्यवधींपर्यंत

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रय़त्न करत आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरवातीपासूनच राज्यातील जनतेला समाज माध्यमावरून थेट संबोधित करण्याचे पाऊल…

Pune : पुण्यात अडकले दोन हजार विद्यार्थी!; घरी जाऊ देण्याची करताहेत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सुमारे दोन हजार विद्यार्थी पुण्यात अडकले आहेत. ऊसतोड कामगारांना ज्याप्रकारे त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रकारे आम्हालाही गावी जाऊ देण्यात यावे, अशी मागणी…

Pune : भाजप नेते संजय काकडे यांचा राज्यपालांवर निशाणा, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने

एमपीसी न्यूज - राज्य मंत्रिमंडळाने 13 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर घेण्याची शिफारस केली आहे. कॅबिनेटने मंजुरी दिली असताना राज्यपाल निर्णय का घेत नाहीत, असा सवाल भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उपस्थित केला…

Mumbai : कोणतीही कपात, विलंब न करता पोलिसांचे वेतन तात्काळ द्या; माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप…

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांचे विशेषतः महिला पोलिसांचे वेतन विना कपात आणि विनाविलंब तात्काळ द्यावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन नाईक यांनी…

Talegaon Dabhade: मावळातील जनतेने ‘जनता कर्फ्यू’मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे…

एमपीसी न्यूज - 'कोरोना' विषाणूच्या विरोधात सुरू असलेली लढाई जिंकण्यासाठी मावळातील प्रत्येक नागरिकाने येत्या रविवारी (दि. 22 मार्च) देशभर पाळण्यात येणाऱ्या 'जनता कर्फ्यू'मध्ये सहभागी होऊन मावळ तालुक्याला 'कोरोना मुक्त' ठेवण्यासाठी सहकार्य…

Mumbai : ‘कोरोना’मुळे राज्यात मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू-…

एमपीसी न्यूज - राज्यात 'कोरोना'चे 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शुक्रवार मध्यरात्री पासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे.…