Browsing Tag

Commissioner Vikram Kumar

Pune News : अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांचे…

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची लवरकच मान्यता मिळण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि…

Pune News: महाराष्ट्रातील जिम तातडीने सुरु करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने परवानगी देऊनही राज्य सरकारने जिम सुरु करण्याबाबत अद्याप परवानगी दिली नाही. नागरिकांची आणि जिम व्यावसायिकांची गरज लक्षात घेऊन तातडीने जिम सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी आज भाजप शहर चिटणीस सुनील माने…

Pune News: होम क्वारंटाईन, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी औषध वाटप उपक्रमाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन…

एमपीसी न्यूज - माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होम क्वारंटाईन आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी औषध किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुणे महानगर पालिकेचे…

Pune News : जम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध : रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज - जम्बो कोविड सेंटरमध्ये दहा डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे रक्तशुद्धीकरणाची सुविधा येथे उपलब्ध झाली आहे. कोरोनाशिवाय इतर व्याधी असणाऱ्या (कोमॉर्बिड) कोरोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत यासाठी संबंधित…

Pune News: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास होणार एक हजार रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज - सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर 500 रुपयांचा दंड आकारला जात होता. मात्र, त्या दंडात वाढ करत यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकरण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.…

Pune News: नगरसचिव निवृत्त होत असताना, 6 महिन्यांपूर्वीच प्रक्रिया करायला हवी होती; अंकुश काकडे…

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेचे नगरसचिव दि.31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहे. ही जागा महापालिकेला रिकामी ठेवता येत नाही. आता तात्पुरता पदभार इतर कोणाकडे तरी दिला जाईल. परंतु, दि. 31 ऑगस्ट 2000 रोजी नगरसचिव निवृत्त होत आहे, तर ती जागा…

Pune News : केवळ 18 दिवसांत उभारलेल्या सीओईपी येथील जम्बो कोविड रुग्णालयाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज -पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) येथे निर्माण करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाचे आज (रविवारी) लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन केले.…