Pune : फडणवीस यांनी दिलेले संदर्भ अर्धवट ज्ञानावर आधारित – गोपाळ तिवारी
एमपीसी न्यूज - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Pune) यांनी गत-काळातील काही विधानसभा व संसदीय गॅलरी व संसदेतील काही (अॅनेक्स) उपभागांच्या भुमिपूजन व उदघाटनांचा संदर्भ अयोग्य आणि अर्धवट ज्ञानावर असल्याची टीका कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते…