Browsing Tag

corona vaccine

Vaccination News: शहरातील 15 ते 18 वयोगटातील 1 लाख 16 हजार मुलापैंकी 32 हजार 679 जणांनी घेतली लस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वयोगटातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या शहरातील 1 लाख 16 हजार 700 मुलांपैकी 32 हजार 679 जणांनी लस घेतली आहे.…

Chikhali News: कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी येणा-या युवकांचे गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन स्वागत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 18 वयोगटातील युवकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले आहे. युवकांना को-वॅक्‍सीन लस देण्यात येत आहे. म्हेत्रेवाडी येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी…

Pimpri Vaccination News : शहरातील 85 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला तर 45 टक्के…

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची संख्या 85 टक्के आहे. तर, दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 45 टक्के आहे. शिवाय, शहराबाहेरील केंद्रांवर जाऊन दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या दोन…

100 Cr Vaccination : लसीकरणात भारताची मोठी झेप, 100 कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 

एमपीसी न्यूज - कोरोना विरुद्ध लढाईत भारताने आणखी एक मोठा टप्पा पार केला आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत शंभर कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून, कोरोना विरुद्ध लढाईला देशाला आणखी बळ मिळाले आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत…

Pimpri News: कोरोना प्रतिबंधक लस संपली! उद्या पालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधक लशींचा महापालिकेला पुरेशा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) पिंपरी- चिंचवड महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण…