Browsing Tag

Coronavirus cases in Pimpri Chinchwad

Pimpri: आज 2107 जणांना डिस्चार्ज, 903 नवीन रुग्णांची नोंद  तर 18  जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली. तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या तब्बल 2107  जणांना…

Corona Pimpri Update: शहरात फक्त कोरोनामुळे (Covid19) एकाचाही मृत्यू नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात फक्त कोरोना विषाणूची लागण झाल्याने एकाचाही मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोरोनासह विविध आजार असलेल्या शहरातील 11 आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असताना 15 अशा 26 जणांचा मृत्यू झाला आहे.…

Pimpri : शहरातील 41 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल आज, रविवारी (दि. 24) सायंकाळी आला आहे. रविवारी सकाळी भोसरी येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दिवसभरात शहरातील एकूण 42 जणांना लागण झाली आहे.…

Pimpri: धक्कादायक! शहरात एकाच दिवशी 46 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; आजपर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीसह पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी अशा विविध भागातील 46 जणांचे आज (शनिवारी) एकाच दिवशी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 29 पुरुष आणि 17 महिलांचा…

Pimpri: कोरोना योद्धा ‘वायसीएमएच’मधील डॉक्टरचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - कोरोनाविरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरचे आज (शनिवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना योद्धा डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याने…

Pimpri: 75 दिवसांत शहरात तीनशेहून अधिक कोरोना रूग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिेकनगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 75 दिवसांत तीनशेचा आकडा पार केला आहे. 10 मार्च ते 23 मे या 75 दिवसात आज (शनिवारी) सकाळी नऊपर्यंत  शहरातील 301 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी रात्री सातपासून…

Coronavirus PCMC Update: ‘हॉटस्पॉट’ आनंदनगरमधील आणखी तिघांसह सहा जणांचे रिपोर्ट…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरलेल्या चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील आणखी तिघांचे आज (मंगळवारी) कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर,  भोसरी, रुपीनगरमधील तिघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय पुण्यातील दोन, आंबेगाव येथील एक…

Pimpri: ग्रीन झोन ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कोरोनाचा शिरकाव; विकासनगरमधील पोलीस…

एमपीसी न्यूज - कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये  असलेल्या  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. किवळे, विकासनगर येथील पोलीस खात्यात सेवेत असलेल्या एका युवकाचे आज (शुक्रवारी) रिपोर्ट…

Pimpri: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा व्हिडीओ कॉलद्वारे महापौरांशी संवाद; शहरातील कोरोनाच्या…

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरूवारी पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा  आढावा घेतला. थेट पक्षाच्या राष्ट्रीय…

Pimpri: च-होलीतील तीन वर्षाच्या मुलीसह दोन महिलांना कोरोनाची बाधा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली परिसरातील तीन वर्षाच्या बाळासह दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 49 वर गेली आहे. शहरातील आणि पुण्यातील पण महापालिका…