Browsing Tag

Crime News Bhosari MIDC

Moshi : मोटारीची काच फोडून कारटेप चोरीस

एमपीसी न्यूज - मोटारीची काच फोडून चोरट्यांनी कारटेप चोरून नेला. ही घटना मोशी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  प्रकाश महादेव शिरसाट (वय 34, रा. संतनगर, स्पाईन रोड, मोशी) यांनी गुरुवारी (दि. 11) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Moshi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. ही घटना मोशी येथे घडली.जागृती अमोल कुडे (वय 30, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Dapodi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना दापोडी येथे घडली.अमित कांबळे (वय 27), स्वप्नील परदेशी (दोघेही रा. दापोडी) आणि छोट्या दराडे (वय 27, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल…

Bhosari : प्रेसमशीनमध्ये सापडून कामगाराची दोन बोटे तुटली

एमपीसी न्यूज- कोणतेही प्रशिक्षण नसताना कामगाराला प्रेस मशिनवर काम करण्यास भाग पाडून त्यांची दोन बोटे तुटण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे घडली.अमर नंदकिशोर श्रीवास (वय 22, रा.…

Moshi : कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रस्ता ओलांडणारी व्यक्‍ती जखमी झाली. ही घटना बोराटे वस्ती, मोशी येथे सोमवारी (दि. 30) घडली.केडबा दशरथ सुलताने (वय 55, रा. मोशी) असे अपघातात जखमी झालेल्या…

Moshi : जिओ टॉवर बसवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

एमपीसी न्यूज - रिलायन्स जिओ कंपनीचे टॉवर बसवण्याचे अमिश दाखवून त्यासाठी विविध कारणे सांगत 68 हजार 736 रुपयांची फसवणूक केली. ही घटना बो-हाडेवाडी मोशी येथे 30 मार्च ते 14 एप्रिल 2018 या कालावधीत घडली.किरण रमाजी भिसे (वय 37, रा.…

Pimpri : अंगारकीनिमित्त बाप्पाच्या आरतीसाठी निघालेल्या महिलेचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज- अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ गणपतीच्या सकाळच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी कुटुंबासहित चिखली येथून पुण्याला दुचाकीवरून निघालेल्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना चिंचवड केएसबी चौकात मंगळवारी (दि. 17) पहाटे सव्वाचारच्या…

Moshi : पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाची सोन्याची माळ हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख 35 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हिसकावली. ही घटना सोमवारी (दि. 9) सकाळी साडेसातच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथे घडली.शेवंताबाई गोरखनाथ मोरे (वय 80, रा. मोशी…

Moshi : चहा मागितला म्हणून पतीला पत्नी आणि मेव्हण्यांकडून मिळाला मार

एमपीसी न्यूज - पतीने आपल्या पत्नीकडे चहाची मागणी केली. यावर चिडलेल्या पत्नी आणि तिच्या भावांनी पतीला मारहाण केली. यामध्ये पती जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 8) सायंकाळी बोराटे वस्ती मोशी येथे घडली.विनोद उत्तम वाघमारे (वय 27, रा. संजय…

Bhosari : पादचारी तरूणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना इंद्रायणीनगर भोसरी येथे 14 ऑगस्ट रोजी घडली.पांडुरंग बाबुराव पवार (वय 22, रा. खंडोबा माळ, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी…