Browsing Tag

crime news Talegaon

Talegaon Dabhade : गिफ्ट शॉपीचे शटर उचकटून हजारोंची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - गिफ्ट शॉपी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 21 हजार रुपये चोरून नेले. ही घटना सोमाटणे येथे मंगळवारी (दि. 26) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.दीपक वामन झाल्टे (वय 37, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव…

Talegaon Dabhade : जेवणाचे पार्सल मागितले म्हणून वेटरने लगावली महिलेच्या कानशिलात

एमपीसी न्यूज - वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासोबत हॉटेलमध्ये आलेल्या महिलेला जेवण करण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे महिलेने जेवण पार्सल करून देण्यास सांगितले. यावरून चिडलेल्या वेटरने महिलेशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या…

Talegaon Dabhade : टिकाव आणि फावड्याने दोघांवर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर जमाव जमवून दोघांवर टिकाव आणि फावड्याने मारत जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 14) सकाळी साडेअकराच्या सुमारास मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली.प्रवीण त्रिंबक घारे (वय 30, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ)…

Talegaon Dabhade : माहेरहून कार आणण्याच्या मागणीस नकार दिल्यामुळे विवाहितेला ठेवले उपाशी

एमपीसी न्यूज - सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणि चारचाकी गाडी आणण्याची मागणी केली. विवाहितेने यासाठी नकार दिला. त्यावरून विवाहितेला उपाशी ठेऊन तिचा छळ केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी…

Talegaon Dabhade : हफ्ता देण्याची मागणी करत चोरट्यांचा फूडमॉलमध्ये राडा

एमपीसी न्यूज - मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी 50 हजार रुपयांचा हफ्ता मागत फूडमॉल मध्ये राडा घातला. तसेच आमचे कांदा, बटाटे आणि दूध का खरेदी करत नाही, असे म्हणून फूडमॉल मधील कामगारांना मारहाण केली. ही घटना उर्से टोल नाक्याजवळ फूड कार्निवल…

Talegaon : शस्त्राचा धाक दाखवून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - शस्त्राचा धाक दाखवून आठ ते नऊ तरुणांनी एक लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना जिजामाता चौक तळेगाव येथे 5 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. फिर्यादींनी गुरुवारी (दि. 15) तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात…

Talegaon : गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - गावठी कट्टा बेकायदेशीरपणे बाळगल्या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 30) सायंकाळी सहाच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे करण्यात आली.विशाल उर्फ गोट्या नथु चव्हाण (वय 23, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव…

Talegaon Dabhade: बाललैंगिक अत्याचार प्रकरणी 25 वर्षीय युवकाला एक वर्षाचा कारावास

एमपीसी न्यूज - बाललैंगिक अत्याचार प्रकरणी 25 वर्षीय युवकाला शिवाजीनगर न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.स्वप्निल विश्वास शिंदे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ. मूळ रा. कोंढवे धावडे, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्या…

Talegaon Dabhade : हॉटेल न चालविण्याची धमकी देत व्यवस्थापकाला मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेल न चालविण्याची धमकी देत गुंडानी हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री साडेअकराच्या सुमारास सोमाटणे येथे इंद्रायणी हॉटेलसमोर घडली.प्रशांत मंजुनाथ शेट्टी (वय 39, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी…

Talegaon Dabhade : पिस्तुलाचा धाक दाखवून पावणेचार लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी जात असलेल्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवून 3 लाख 70 हजारांची रोकड लुटली. ही घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (सोमवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास तळेगाव…