Browsing Tag

Crime News Vishrantwadi Police

Pune : किरकोळ कारणावरून झालेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने केलेल्या मारहाणीत युवकाचा खून झाला. ही घटना विश्रांतवाडी येथील धानोरी परिसरात मंगळवारी (दि. 21) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.सागर महादेव भालेराव. मुंजाबावस्ती, धानोरी…

Pune : गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने पोलिसांकडून कारवाई करायला लावण्याची रिक्षाचालकाला धमकी

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाची जबरदस्तीने धमकावून वर्गणी मागितली. वर्गणी देण्यासाठी रिक्षाचालकाने नकार दिला असता त्याच्या रिक्षावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करायला लावण्याची धमकी दिली. ही घटना विश्रांतवाडी येथील मच्छीमार्केट जवळ सोमवारी (दि.…

Pune : दाऊद इब्राहीम टोळीतील सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक

एमपीसी न्यूज- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतील सराईत गुन्हेगार संतोष गोपाळ नायर (वय 45) याला विश्रांतवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मागील सहा वर्षांपासून तो ओळख लपवून तो विमानतळ परिसरात खानावळ चालवत होता. पुणे पोलिसांनी…

Pune : ओएलएक्सवर नोकरीची जाहिरात देऊन महिलेची पावणे दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवर नोकरीची जाहिरात देऊन केली महिलेची ऑनलाईन माध्यमाद्वारे तब्बल पावणे दोन लाखांची केल्याचे उघडकीस आले आहे.हा प्रकार फेब्रुवारी 2018 ते जून 2018 या कालावधीत ऑनलाईन माध्यमाद्वारे करण्यात आला. याप्रकरणी धानोरी येथे…

Pune : घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने चोरीस

एमपीसी न्यूज - बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील 4 लाख 24 हजार 640 रूपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना शुक्रवारी (दि.2) रात्री साडेनऊ नंतर विश्रांतवाडी येथील आदर्श कॉलनीमध्ये घडली.याप्रकरणी संदीप…

Pune : जमीन बळकावल्या प्रकरणी दीपक मानकर यांच्यावर विश्रांतवाडी पोलिसात गुन्हा

एमपीसी न्यूज - जमीन बळकावल्या प्रकरणी दीपक मानकर यांच्यावर आणखी एक गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आदिती माधव दीक्षित (रा. एरंडवणा) यांनी फिर्याद दिली आहे. यापूर्वी कोथरूड आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा…

Pune – ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

एमपीसी न्यूज - पोलीस पडताळणी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 200 रुपयांची लाच स्वीकारताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 20) ही कारवाई केली…