Browsing Tag

Crime news

Pune City Crime News : कर्ज वसुलीसाठी अपहरण करून पट्ट्याने मारहाण, तिघांना अटक

एमपीसीन्यूज : खाजगी सावकाराने कर्ज आणि व्याज वसूल करण्यासाठी एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करून पैसे न दिल्यास व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिली. येरवडा…

Pune Accident News : पोकलेन अंगावर पडल्याने कचरावेचक तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कचरा डेपोमधील पोकलेन खाली कोसळल्याने त्याच्या खाली येऊन कचरावेचक तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रामटेकडी परिसरातील कचरा डेपोत घडली आहे. शाहबाज शेख ( वय २४, रा. हडपसर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी…

Chikhali : बँकेची एक कोटी 69 लाखांची फसवणूक प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - बँकेकडून एक कोटी 78 लाख रुपयांचे व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले. काही दिवसानंतर बँकेचे हप्ते थकवून ठेवले. बँकेला एक कोटी 69 लाख 34 हजार 148 रुपये देणे बाकी असताना आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करून वाहनांवर कोणताही…

Bhosari : औद्योगिक वीजचोरी प्रकरणी 47 ठिकाणी महावितरणची कारवाई

एमपीसी न्यूज - भोसरीमधील इंद्रायणीनगर येथे एकाच परिसरात तब्बल 47 पत्र्यांच्या शेडमधून सुरु असलेली वीजचोरी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने बुधवारी (दि. 25) धडक कारवाई करून उघडकीस आणली. याप्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार…

Nigdi : निगडीत ‘रावण गँगचे’ फायरिंग, एक जखमी

एमपीसी न्यूज -  पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी, ओटास्कीम येथे परिसरात वर्चस्व ठेवण्याच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने दुसऱ्या सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला यामध्ये एक जखमी झाला आहे. एकाला दगडाने मारहाण करण्यात आलेली आहे. आकाश…

Lonavala News: राहुल शेट्टी हत्या प्रकरणी कादर इनामदारला अटक

एमपीसी न्यूज: शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल  शेट्टी यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेला संशयित आरोपी कादर नजीर इनामदार (वय 38, रा. भांगरवाडी, लोणावळा) याला सोमवारी अटक करण्यात आली.      लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या…

Chinchwad : कोरोना काळात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 15 हजार जणांवर विनामास्कची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 19 मार्च ते 24 नोव्हेंबर या कोरोनाच्या काळात 15 हजार 649 जणांवर विनामास्कची कारवाई केली. तर 893 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. 60 हजार 994 जणांवर खटले दाखल करण्यात आले…

Pune Crime News : तो चिमुकला पुन्हा आईच्या कुशीत विसावला, अपरणकर्त्यांनीच आणून सोडले….

एमपीसी न्यूज :  हडपसर परिसरातील गाडीतळ पुलाखालून दोन दिवसांपूर्वी एक वर्षे चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते.  आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरड्याला अज्ञात महिलांनी उचलून नेले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. तो चिमुकला…

Bhosari : अवैध धंद्यांबाबत पोलिसांना कळवा, एमआयडीसी भोसरी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मोहीम संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सुरू करण्यात आली आहे. शहराला अवैध धंदेमुक्त करण्यासाठी पोलीस नागरिकांच्या देखील सहभागाची अपेक्षा करीत आहेत. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी…

Pune News: खेळता खेळता तीन वर्षाचं चिमुरडं विहिरीकडे गेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

एमपीसी न्यूज: बारामती तालुक्यातील संपूर्ण गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली. खेळता खेळता तीन वर्षाचा चिमुरडा विहिरीकडे गेला आणि तोल जाऊन पाण्यात पडला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अधिराज…