Browsing Tag

Crime news

Chinchwad : घरासमोर बसलेल्या वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - घरासमोर बसलेल्या वृद्ध महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 12) दुपारी तीन वाजताच्या सुमारास श्रीधर नगर चिंचवड येथे घडली.प्रभा अनिल कापसे (वय 61, रा. श्रीधरनगर, चिंचवड)…

Pune News : पान टपरीवरील उधारीच्या पैशाच्या वादातून खून

एमपीसी न्यूज  : पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी रात्री एक खुनाचा प्रकार उघडकीस आला. पान टपरीवरील उधारीच्या पैशातून झालेल्या वादातून हा खून करण्यात आला. कोयत्याने आणि पाईपने निर्घुणपणे मारहाण करत हा खून…

Pune News : सराईत वाहनचोर अटकेत,पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सुलतान रिझवान शेख रा. गांधीनगर येरवडा असे अटक केलेल्याचे नाव आहे.…

Nigdi : कंपनीची 18 लाख 25 हजारांची फसवणूक, सलून चालक महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - लॅकमे लिव्हर कंपनीसोबत भागीदारीत सलून व्यवसाय सुरु करून कंपनीकडून 18 लाख 25 हजार रुपये घेतले. सलून मधील मोबदला तसेच घेतलेली रक्कम परत न करता कंपनीची फसवणूक केली. याबाबत सलून चालक महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…

Chikhali : उघड्या खिडकीवाटे घरातून लॅपटॉप, मोबईल पळवला

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या खिडकीवाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून लॅपटॉप आणि मोबईल फोन चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 11) पहाटे म्हेत्रेवस्ती, चिखली येथे घडली.युगांत बाळासाहेब चव्हाण (वय 26, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली)…

Pune News : अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या पिता-पुत्राला दहा वर्षाची शिक्षा

Pune News : अंमली पदार्थाची (हेरॉईन) विक्री करणार्‍या पिता-पुत्राला न्यायालयाने दहा वर्ष सक्षम कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. नझीर…

Pune News : चाकूच्या धाकाने आयटी अभियंता महिलेचे अपहरण, लाखोंचा ऐवज लुटला

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आयटी अभियंता अपहरण करून तिच्याजवळ अडीच लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. त्यानंतर तिला कारमध्येच बांधलेल्या अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. या मुलीने…

Hinjawadi : रंगरंगोटी करणाऱ्या कामगारांनी पळवले पाऊण लाखांचे दागिने

एमपीसी न्यूज - पेंटिंगचे काम करण्यासाठी आलेल्या दोन कामगारांनी घरातून 74 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी तीन वाजता सिग्निचर हाईट, वाकड येथे घडली.अरुण हरिभाऊ पारखे (वय 35, रा.…

Dehuroad : वाहन चालकाकडे चौकशी करणा-या दोन पोलिसांना मारहाण

एमपीसी न्यूज - विरुद्ध दिशेने आलेल्या एका मालवाहतूक रिक्षाने वाहतुकीस अडथळा निर्माण केला. याबाबत त्या रिक्षा चालकाकडे विचारपूस करणा-या दोन पोलिसांना तिघांनी मिळून मारहाण केली. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. ही घटना 11 नोव्हेंबर…

Pune Crime News: महालक्ष्मी देवीच्या अंगावरील मोहनमाळ आणि सोन्याचे गंठण चोरीला

एमपीसी न्यूज : बंद घराची कडी उघडून प्रवेश करीत देवघरातील महालक्ष्मी देवीच्या अंगावर असणारी मोहनमाळ आणि सोन्याचे गंठण चोरून नेले आहे. सासवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रजनी शांताराम महाजन (वय 70)…