Browsing Tag

Crime news

Hinjawadi Crime News : एक कोटींच्या अपहारप्रकरणी आठजणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - ग्राहकांचे आलेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून एक कोटी 1 लाख 29 हजार 440 रुपयांचा अपहार करण्यात आला. या प्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार म्हाळुंगे येथील 'सुमन कीर्ती कार' या शोरुममध्ये उघडकीस आला…

Hinjawadi : जागेवर बेकायदेशीररित्या ताबा घेतल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन अतिक्रमण केल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे घडला आहे.मोरेश्वर घरे आणि त्याचे 10 ते 15 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबबत…

Dighi : अवैधरित्या दारू विक्री करणा-या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; 50 हजारांचा मद्यसाठा…

एमपीसी न्यूज - अवैधरित्या देशी, विदेशी आणि बिअर दारूची विक्री करणा-या एका हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये चालक, मालकावर गुन्हा दाखल करत 49 हजार 739 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तर हॉटेलमधील ग्राहक…

Dapodi : तब्बल साडेसात महिन्यांपासून लष्करी जवानांच्या क्वार्टर्समध्ये बेकायदेशीरपणे राहायची एक…

एमपीसी न्यूज - दापोडी येथील सीएमई परिसरामध्ये छुप्या मार्गाने प्रवेश करून जवानांच्या क्वार्टर्समध्ये एक महिला तब्बल साडेसात महिन्यांपासून राहत होती. भोसरी पोलिसांनी लष्करी जवानांच्या जीवाला धोका निर्माण करीत असल्याच्या संशयावरून त्या…

Chakan : कंटेनरच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - कंटेनरने अचानक ब्रेल लावल्यामुळे मागून येणारी दुचाकी कंटेनरवर आदळली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता निघोजे गावाजवळ घडली. जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.रावसाहेब…

Pune News : किरकोळ कारणावरून दुचाकीस्वारावर कात्रीने वार

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर एका दुचाकीस्वारावर कात्रीने वार करण्यात आले. शनिवारी दुपारच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ ही घटना घडली. दुचाकीवर पाहुणे सोडविण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाया दुचाकीस्वाराने धक्का दिला.…

Chinchwad : पिंपरी, निगडी, वाकड मधून चार वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी, निगडी, वाकड परिसरातून चार वाहने चोरीला गेली आहेत. तसेच हिंजवडी येथून चोरट्यांनी एक सायकल चोरून नेली आहे. याबाबत शनिवारी (दि. 7) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.केतन सुधीर खैरे (वय 28, रा. भोसरी)…

Talegaon : घरफोडी करून मोबईल, लॅपटॉप चोरणा-या एकाला अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या महिलेच्या घरात चोरी करून तीन चोरट्यांनी दोन मोबईल फोन आणि एक लॅपटॉप चोरून नेला. यातील एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. चोरट्याकडून चोरी…

Pune News : रेल्वे प्रवासी व वाटसरुना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक 

एमपीसी न्यूज - पुणे स्टेशन ते मालधक्का चौकाच्या दरम्यान रेल्वे प्रवासी व वाटसरुना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गुन्हे शाखा युनिट दोनकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोयते, मिरची पावडर व एक मोबाईल हँडसेंट असा 5 हजार 250…