Browsing Tag

crime of molestation

Nigdi Crime News : मदतीचा बहाणा करत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – दाखल पोलीस केसमधून बाहेर पडण्यास (Nigdi Crime News) मदत करतो म्हणत एकाने महिलेशी  गैरवर्तन करत शिवीगाळ केली आहे. यावरून आरोपीवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2 जून 2022 ते फेब्रुवारी…

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. रिदा रशीद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याकडे…

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते, पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पक्षातून निलंबित केले…

Jitendra Awhad Breaking News : जितेंद्र आव्हाड यांचा जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा

एमपीसी न्यूज : ठाण्याचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Breaking News) यांच्या संकटात पुन्हा वाढ झाली आहे. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून ठाण्यात जाळपोळ करण्यात आली असून, जितेंद्र आव्हाड…

Bhosari News : भोसरी, हिंजवडीत विनयभंगाच्या दोन घटना

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी मधील एका कंपनीत आणि हिंजवडी येथील एका सोसायटीत महिलांचे विनयभंग केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 24) एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एमआयडीसी…

Sangavi Crime News : शिक्षक दाम्पत्याकडून 42 वर्षीय महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - 'सार्वजनिक नळाला पाईप लावल्याने आम्हाला पाणी मिळाले नाही' असे म्हटल्याने शिक्षक दाम्पत्याने 42 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी सांगवी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी शिक्षक…

Pune News : घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : घरा शेजारी राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने 32 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पद्मावती येथील तळजाई वसाहत…

Pimpri News : तरुणीच्या होस्टेलवर जाऊन गोंधळ घातला त्यानंतर रस्त्यात अडवून विनयभंग केला

एमपीसी न्यूज - तरुणी राहत असलेल्या हॉस्टेलवर जाऊन तरुणाने गोंधळ घातला. त्यानंतर तिचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिंपरी परिसरात 31 जानेवारी ते 25 मार्च या कालावधीत घडला.सुनील अशोक कोलते (वय 23, रा.…