Browsing Tag

criminal

Chinchwad : वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरातून 132 सराईत गुन्हेगार तडीपार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 15 पोलीस स्टेशन आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन वगळता इतर 14 पोलीस स्टेशनमधून 132 सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सरत्या वर्षात तडीपार केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात…

Chinchwad : तीन पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हेगार एकाच दिवशी तडीपार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हिंजवडी, देहूरोड आणि सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिले आहेत. हिंजवडी…

Bhosari : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा कापला गळा; पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला ठोकल्या…

एमपीसी न्यूज - कंपनीत एकत्र काम करणा-या तरुणीचा भाजी कापण्याच्या सुरीने गळा कापून खून केला. खून केल्यानंतर मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) सकाळी सव्वानऊच्या सुमारास…

Chinchwad : सराईत गुन्हेगार कपाळया स्थानबद्ध; पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचे आदेश

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार कपाळ्या याच्यावर घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आदेश दिले. आकाश उर्फ कपाळया…

Chichwad : जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल पळवला; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरासमोर झोपलेल्या तरुणास जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्ती चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) पहाटे तीनच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. समीर दादासाहेब चोपडे (वय 17,…

Bhosari : गोळीबार करून लूटमार करणा-या सराईत टोळी प्रमुखाला बेड्या

एमपीसी न्यूज - मोबाईल स्पेअर पार्ट विकणा-या विक्रेत्याला दमबाजी करून लुटले. तसेच त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने हवेत गोळीबार केला. या प्रकरणातील टोळीच्या प्रमुखास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. गुरुदत्त…

Pune : कर्डेच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला आणि जबरी चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे…

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगाराला अटक केली. अटक केलेल्या आरोपीने त्याच्या साथीदारासोबत मिळून कर्डे गावच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला करून चोरी केली आहे. नागरिकांनी घटनेनंतर एकाला पकडून…

Dehuroad : कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीला 12 तासात देहूरोड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या गुन्ह्याची विसापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी शौचाच्या निमित्ताने बाहेर येऊन कारागृहातून पळाला. त्याला देहूरोड पोलिसांनी 12 तासाच्या आत पुन्हा अटक केली. अशोक लक्ष्मण भाग्यवंत (वय 23, रा. ज्ञानदीप शाळेच्या…

Pune : कुख्यात गुंड रोहीदास चोरगे टोळीतील फरार दोघे जेरबंद; आणेवाडी टोल नाका गोळीबार प्रकरण

एमपीसी न्यूज - सातारा महामार्गावरील आणेवाडी टोल नाका येथे टोल भरण्याच्या कारणावरून तेथील कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून कर्मचाऱ्यांना मारहाण करून फरार झालेले कुख्यात गुंड रोहीदास चोरगे टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात युनिट - 1, गुन्हे शाखा, पुणे…

Nigadi : तडीपार आरोपीला अटक; खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - निगडी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराला खंडणी दरोडाविरोधी पथक गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २१) ओटास्किम, निगडी येथे करण्यात आली.  लखनसिंग कांचनसिंग जुन्नी (वय 32, रा. ओटास्कीम निगडी) असे…