Browsing Tag

Dog

Pune News : या आईवडीलांनी पोटच्या मुलासोबत असं का केलं? कुत्र्यांसोबत अनेक वर्ष डांबून ठेवलं..

Pune News : या आईवडीलांनी पोटच्या मुलासोबत असं का केलं? कुत्र्यांसोबत अनेक वर्ष डांबून ठेवलं;Pune News: Why did these parents do this to their unborn child? I stayed with the dogs for many years.

Bhosari Crime News : श्वानाच्या डोक्यात बांबूने मारहाण, इसमाविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्यावरून जाणा-या श्वानाच्या डोक्यात बांबू घालून मारहाण केल्याप्रकरणी 30 वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे सोमवारी (दि.04) सकाळी 9.15 वा ही घटना घडली.अनिल साहेबराव…

Pimpri News : कुत्र्याला कारचा धक्का लागल्याने टोळक्याने फोडली कारची काच

एमपीसी न्यूज - अचानक रस्त्यामध्ये आलेल्या कुत्र्याला कारचा धक्का लागल्याने, 8 - 10 जणांच्या टोळक्याने कारचालकाला मारहण करून कारची काच फोडली. पिंपरी येथील काळेवाडी रोडवरील खुशी हॉटेल समोर गुरुवारी (दि.09) ही घटना घडली.याप्रकरणी नितीन…

Mumbai : लाडक्या ‘ब्रुनो’च्या मृत्यूने विराट अनुष्का बुडाले दु:खात

एमपीसी न्यूज : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या अत्यंत लाडक्या 'ब्रुनो' या श्वानाचा मृत्यू झाला आहे. विरुष्कासाठी ही फारच धक्कादायक आणि दु:खद घटना असून, ते दोघेही शोकसागरात बुडाले आहेत.पाळीव प्राण्याशी आपले…

Sangvi : श्वानने केलेल्या लघुशंकेवरून वाद; दोघांमध्ये तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज - श्वान(कुत्र्या)ने केलेल्या लघुशंकेवरून दोन जणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी साडेसहाच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.धीरेन कांतीलाल चौहान (वय 20, रा. राधिका कुंज, नेताजी नगर, नवी सांगवी) यांनी…

Pune : ‘कर्मा’नं केली भटक्या श्वानच्या खाण्याची सोय

एमपीसी न्यूज लॉकडाऊनमुळं गेल्या काही दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. सरकारी कार्यालय,खानावळी, हॉटेल सर्व काही बंद आहे. त्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालं आहे. जिथं नागरिकांचीच खाण्याची गैरसोय झाली आहे. तिथं भटक्या (श्वान) कुत्र्यांचा…

Pimpri: एका श्वानाच्या संतती नियमनासाठी महापालिका मोजणार 999 रुपये!; स्थायी समितीने प्रस्तावाला दिली…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. प्रति श्वान 999 रुपये दराप्रमाणे 28 हजार श्वानांच्या संतती नियमन…