Browsing Tag

Domastic violence

Chinchwad : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर 2013 ते 27 जानेवारी 2020 या कालावधीत अंबरनाथ ठाणे येथे घडली.पती श्याम…

Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा गर्भपात केला. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती महम्मद शब्बीर बागमारू (वय 26, रा. गवंडी गल्ली, ता. उदगीर, जि. लातूर) आणि अन्य नऊ जणांवर…

Pimpri : विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेला वारंवार मारहाण करून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अतुल महादेव शिंदे (वय 30), संगीता महादेव शिंदे (वय…

Sangvi : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - सासरच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 11) नवी सांगवी येथे घडली. याबाबत सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भूषण रामदास गरुड (वय 28), रामदास गरुड (वय…

Moshi : पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीला कामावर जाऊ नको सांगत तिला मारहाण केली. याबाबत पत्नीने पती विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना मंगळवारी (दि. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास लक्ष्मीनगर मोशी येथे घडली.अनिल…

Akurdi : गावंढळ बोलते म्हणून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज- गावंढळ बोलते म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आकुर्डी येथे घडली.पती रवींद्र नारायण देवकर (वय 35), सासू पवित्रा देवकर (वय 50), जाऊ लक्ष्मी देवकर (वय 29), दीर किरण…

Pimpri : विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली.पती अक्षय हनुमान दळवी (वय 26) आणि सासू सुनीता हनुमान दळवी (दोघेही रा.…

Bhosari : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - माहेरहून वारंवार पैशांची मागणी करत सासरची मंडळी विवाहितेचा शारीरिक व मानसिक त्रास करत. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.संदीप…

Dighi : नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात दागिने व वस्तू नीट दिल्या नाहीत, तसेच वडिलांच्या नावावरील प्रॉपर्टी विकून घर घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना दिघी येथे घडली.पती सागर मारूती गायकवाड, सासरे मारूती गायकवाड (वय…

Chikhali : पती आणि सास-याकडून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - पती आणि सास-याने विवाहितेचा छळ केला. तसेच तिला संगनमत करुन माहेरी पाठवले व नोटिस पाठवून घटस्फोटाची मागणी केली. ही घटना चिखली येथे 20 मे ते 16 सप्टेबर 2018 या कालीवधीत घडली.याप्रकरणी 36 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस…