Browsing Tag

election

Pune : आम्ही ‘बॅलेट पेपर’वर देखील निवडणूक लढवायला तयार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - निवडणूक कशी घ्यायची? हे आंदोलनाने ठरवता येत  नाही. याचा निर्णय निवडणूक आयोग घेत असतो.  त्यामुळे निवडणूक आयोग जो निर्णय घेईल त्यावर आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत. अगदी बॅलेट पेपरवर देखील, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत…

Pimpri: भाजप-शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी यात्रा; डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या दोन्ही यात्रा मुख्यमंत्रीपदासाठी सुरु केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल…

Pune : आगामी विधानसभेसाठी काँग्रेसकडून पिंपरीतून चार तर, चिंचवडमधून तीन उमेदवारांच्या मुलाखती

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आघाडी म्हणून लढणाऱ्या काँग्रेसने एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा सुरु केली, असे असताना दुसरीकडे राज्यभरातील सर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आज…

Pimpri : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीचे शिलेदार आझमभाई पानसरे यांची सोमवारी ग्रंथतुला

एमपीसी न्यूज - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शेखर ओव्हाळ यांच्या शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने पिंपरीचे शिलेदार, पुस्तक प्रकाशक ज्येष्ठ नेते आझमभाई…

Pimple Gurav: महापालिकेतील एक-दोन ठेक्यासाठी भाजपच्या ताटाखालचे मांजर होऊ नका; विलास लांडे यांचा…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि अजितदादांनी पदे देऊन मोठी केलेले आज साथ सोडून गेले आहेत. ज्यांना मोठे केले. त्यांनी पक्षासाठी काय केले याचा विचार होणे आवश्यक आहे. आता आहेत, त्यांनी पक्षाकडून पदे घेऊन महापालिकेतील…

Pimpri: विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून पिंपरीत आठ, चिंचवडमध्ये सात अन्‌ भोसरीतून तिघांचे पक्षाकडे अर्ज

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरी-चिंचवड शहरातील तीन जागांसाठी तब्बल 18 जणांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. पिंपरीतून आठ, चिंचवडमध्ये सात आणि भोसरीतून तिघांचे पक्षाकडे अर्ज दाखल झाले आहेत.…

Pune : महापालिकेत समाविष्ट 11 गावांच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 41 'अ' पुरुषमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे आणि 'ब' महिलामधून भाजपच्या अश्विनी पोकळे या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि…

Pune : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 ‘अ’च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या ऐश्वर्या जाधव…

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 'अ'च्या पोटनिवडणुकीत आघाडीच्या रेणुका चलवादी यांना 4 हजार 85 तर, भाजपच्या ऐश्वर्या जाधव 7 हजार 180 यांना मतं मिळाली. या मातांच्या आकडेवारीनुसार ऐश्वर्या जाधव या तीन हजाराहून अधिक मतांनी…

Shirur: सव्वा लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार – शिवाजीराव आढळराव-पाटील

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मला मताधिक्य मिळेल. माझा विजय निश्चित असून एक लाख ते सव्वा लाख मताच्या फरकाने विजयी होऊ, असा आत्मविश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी…

Pimpri : सत्ताबदल होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येईल -डॉ. रत्नाकर महाजन

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्ताबदल होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येईल. त्यानंतर असंघटीत कामगार आणि समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत असंघटीत कामगार कॉंग्रेसने काम करावे, असे प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर…