Browsing Tag

employees

Pimpri: कौतुकास्पद! कोरोनाच्या लढ्यासाठी महापालिकेचे कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार आहेत. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी देखील एक दिवसाचे पेन्शन देणार आहेत. यातून सुमारे दीड कोटी जमा होणार आहेत. 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये एक…

Pimpri: महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या रजा रद्द!

एमपीसी न्यूज - 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या रजा रद्द केल्या आहेत. तसेच नव्याने 31 मार्च 2020 पर्यंतच्या रजा मंजूर केल्या जाणार नाहीत. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर…

Pimpri: कर्मचारी महासंघातर्फे 123 वाहनचालकांची मोफत नेत्र तपासणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ, शेल आणि व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 123 वाहनचालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच चष्मे वाटप करण्यात आले.…

Pimpri : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून अत्यावश्यक सेवांसाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा नसेल. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ…

Pimpri: शिस्तभंग, हलगर्जीपणा, गैरवर्तन करणा-या 147 महापालिका अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई

एमपीसी न्यूज - कामात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, शिस्तभंग, गैरवर्तन, विना परवाना गैरहजर राहणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 147 अधिकारी, कर्मचा-यांवर मागील वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. वेतनवाढ स्थगिती, दंडात्मक कारवाई, खातेनिहाय चौकशी,…

Pimpri: सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचा-यांना दोन महिन्यांनी मिळणार पगार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या अटींची पडताळणी केली जात आहे. त्याची प्रक्रिया मोठी आहे. त्या प्रक्रियेनुसार वेनतवाढ निश्चितीचे…

Pimpri: ‘एलजीएस’, ‘एलएसजीडी’ कोर्स उत्तीर्ण झालेल्या महापालिका कर्मचा-यांना…

एमपीसी न्यूज - स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी उपयुक्त ठरणारे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा (एलएसजीडी) आणि 'एलजीएस' हे कोर्स पूर्ण झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 15 लिपिकांना वेतनवाढ मिळाली आहे. 'एलजीएस'…

Pimpri: आयुक्तांचा वेतन रोखण्याचा इशारा अन् ‘त्या’ कर्मचार्‍यांची धावाधाव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील 43 कर्मचारी निवडणूक, सरकारी तसेच इतर निमसरकारी कार्यालयात नेमणुकीस असल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्व कर्मचा-यांनी तात्काळ महापालिका प्रशासन विभागात रूजू व्हावे, असा आदेश आयुक्त श्रावण…

Pimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगली…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. याबाबत आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तर भाजपचे सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी 'हा विषय भाजपने…

Pimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाची मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या निर्णयाचा पिंपरी-चिंचवड…