Browsing Tag

Energy Minister Dr. Nitin Raut

Mumbai News : वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी खर्च करणार अडीच हजार कोटी- उर्जामंत्री

राज्यातील लोकप्रतिनिधींकडून नवीन सबस्टेशन व रोहित्रे बसवण्याची आणि उपविभागाचे विभाजन करण्याची सातत्याने मागणी होत आहे. या विषयांवर डॉ. राऊत यांनी महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महावितरणाचे मुख्यालय, प्रकाशगड इथे बैठक घेतली.

Pune News : मराठा स्त्री मुख्यमंत्री बद्दलच्या ‘त्या’ विधानाचा राजकीय अर्थ नको : आशिष…

एमपीसी न्यूज : विजय चोरमारे लिखीत 'कर्तृत्ववान मराठा स्त्रीया' पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्यावर 'मराठा स्त्री मुख्यमंत्री झाल्यास माझा पाठिंबा असेल,' हे माझे वक्तव्य त्या कार्यक्रमापुरतेच मर्यादित होते.…

Mumbai News : वीज बिलात सवलत देणे अशक्य : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

एमपीसीन्यूज : राज्यातील वीज ग्राहकांना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मोठा झटका दिला आहे. ग्राहकांना दिवाळीआधी वीज देयकात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी केली होती. मात्र, आता महावितरणची एकूण परिस्थिती पाहता अशी सवलत देणे…

Mumbai News : मुंबईतील वीजपुरवठा पुन्हा ठप्प होऊ नये म्हणून घेतला ‘हा’ निर्णय

एमपीसी न्यूज - मुंबईतील वीज पूरवठा 12 ऑक्टोबर रोजी ठप्प झाला होता. या पुढे पुन्हा असा प्रकार घडून मुंबई ठप्प होऊ नये, यासाठी मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश…

Maharashtra News :रब्बी हंगामात वीजपुरवठा अखंडित सुरू राहणार – ऊर्जामंत्री 

एमपीसी न्यूज - येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात असले तरी…

Mumbai News: मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराच्या सर्वंकष चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज - मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांत बिघाड झाल्यामुळे सकाळी दहाच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. तथापि, युद्धपातळीवर तीन साडेतीन तासात बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी…

Mumbai news: राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे 2000 मेगावॉटने वाढ – डॉ.नितीन राऊत

एमपीसी न्यूज -  गणेशोत्सवात विजेची मागणी 14000 ते 16000 मेगावॉट दरम्यान होती. आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक- 4 मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे 2000 मेगावॉटची वाढ…

MSEB Recruitment : महावितरणमधील उपकेंद्र व विद्युत सहाय्यकांच्या सात हजार जागांची भरती

एमपीसीन्यूज - महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यकाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 4 ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना…