Browsing Tag

G D Madgulkar

Pune News: ग. दि. माडगूळकर स्मारक लांबणीवर पडणे खेदजनक – आबा बागुल

एमपीसी न्यूज - कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी उलटून गेली तरीही महापालिका त्यांचे स्मारक उभारु शकली नाही. ही बाब खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम आता तरी नेटाने…

Talegaon Dabhade : कवितेचा जागर करणारे कवी गदिमा – राजन लाखे

एमपीसी न्यूज- 'गदिमा म्हणजे काव्यमय तारा. त्यांचे साहित्य विवेकाच्या पातळीवर विराजमान झाले आहे. भावनात्मकता आणि बौद्धिक यांचा प्रत्यय गदिमांच्या काव्य व गीत लेखनातून दिसून येतो. तसेच रुप सौंदर्य, कल्पना सौंदर्य, भाषासौंदर्य, निसर्ग सौंदर्य…

Nigdi : बाबूजी, गदिमा, पुलंच्या आठवणींनी रंगली स्वरसागर महोत्सवाची संध्याकाळ

एमपीसी न्यूज - यंदाचे वर्ष हे ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचेच औचित्य साधत त्यांच्या आठवणी जागविणा-या ‘शब्द सुरांचे सोबती’ या कार्यक्रमाचे आयोजन स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवात करण्यात आले…

Chinchwad : रविवारी चिंचवडला रंगणार त्रिवेणी संगम सोहळा

एमपीसी न्यूज - कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने उद्या, रविवारी (दि. 24) त्रिवेणी संगम 2019 या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पु.ल.देशपांडे, बाबूजी आणि ग.दि.माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम होणार…

Chinchwad : गदिमांच्या काव्य रचनांनी पिंपरी चिंचवडचे रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज- 'दूर राहिल्या सखी, बोलण्या कुणासवे, सूर दाटले मुखी' अशा रचनांनी ‘गदिमायान’ने पिंपरी-चिंचवडच्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने शिशिर…

Pune : ४० वर्षांपासून रखडलेले गदिमा स्मारक अखेर होणार; महापौर मुक्ता टिळक यांनी माहिती 

एमपीसी न्यूज - गदिमा स्मारकासाठी माडगूळकर कुटुंबीयांसह विविध जागांची पाहणी केल्यावर कोथरुडमधील जागा निश्चित करण्यात आली आहे. यावर्षी स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल. गदिमांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात पालिका कोठेही कमी पडणार नाही, अशी माहिती…

Bhosari : पंचविसावा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव मंगळवारी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्यातर्फे गीतरामायणकार ग.दि. माडगुळकर जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी (दि. 2) सकाळी अकरा वाजता राज्यस्तरीय 25 वा गदिमा कविता…