Browsing Tag

Gajanan Chinchwade

Chinchwad News : गजानन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे यांच्याकडून राम मंदिरासाठी एक लाख 11 हजार आणि सव्वा…

गजानन चिंचवडे राम मंदिर शिलान्यासाच्या वेळी अयोध्येत गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन वेळेला देखील ते अयोध्येत दर्शनासाठी गेले होते. प्रभू श्रीरामाचे ते परमभक्त आहेत, असेही नामदे यांनी सांगितले.

Pimpri News : भारत बंदसाठी राजकीय पक्ष आणि कामगार संघटना आल्या एकत्र

कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या अध्यक्षते खाली आकुर्डी येथे आज (रविवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेला भारत बंदसाठी आवाहन केले.

Dehuroad : शिवसेनेतर्फे कोरोना योद्धयांचा सन्मान, होमियोपॅथिक गोळ्या आणि सॅनिटायझरचे वाटप

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन सुरक्षेचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त कोरोना संकट काळात योगदान देणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन, डॉक्टर, पोलीस,…

Pune : शहरातील झोपडपट्ट्यात कोरोना चाचण्या वाढवा : संजय मोरे

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. झोपडपट्ट्यात उपाययोजनांचा अभाव आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील झोपडपट्ट्यातही कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्या, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.राज्यात…

Pimpri: ‘मी शिवसैनिक, मी रक्तदाता’; शिवसेनेच्या मोहिमेचा आजपासून प्रारंभ

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे 'मी शिवसैनिक, मी रक्तदाता' ही मोहिम…

Pimpri : प्राधिकरणाने पोलीस वसाहतीसाठी भूखंड आरक्षित करावा – गजानन चिंचवडे

एमपीसी न्यूज - प्राधिकरणाने पोलीस वसाहतीसाठी भूखंड आरक्षित करावा अशी मागणी पोलीस फेंन्डस्‌ वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवड यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना निवेदन दिले आहे. या…

Pimpri: शहर शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल गजानन चिंचवडे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानिमित्त गजानन चिंचवडे यांचा सत्कार करण्यात आला.आकुर्डीतील शिनसेना कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, शहर…

Pimpri: मावळचा गड राखण्यासाठी खासदार बारणे सरसावले; संघटना बांधणीवर भर

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभेचा गड पुन्हा एकदा राखण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे सरसावले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी संघटना बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शहरप्रमुखापाठोपाठ जिल्हा प्रमुखपदी आपल्या समर्थकांची वर्णी लावून…

Pimpri: शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी गजानन चिंचवडे

एमपीसी न्यूज - शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी गजानन चिंचवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक म्हणून चिंचवडे ओळखले…