Browsing Tag

hadapsar crime

Hadapasar : हडपसरमध्ये पुन्हा गुंडागर्दी; बाजार समितीच्या आवारातच व्यापाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा गुंडांनी गोंधळ घातल्याचा प्रकार (Hadapasar) उघडकीस आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वर्गीय अण्णासाहेब मगर उपबाजार आवारात एका व्यापाऱ्याला चार जणांनी धक्काबुक्की करत त्याच्या…

Hadapsar : दवाखान्याचा खर्च वाढत असल्याने वडिलांनीच केला तरुण मुलाचा खून

एमपीसी न्यूज : डोक्याला मार लागल्याने सहा (Hadapsar) महिन्यापासून घरात बेडवर झोपून असलेल्या मुलाचा वडिलांनीच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेपडळ परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हडपसर…

Hadapsar : पत्नीला शेजारच्याने गाडीवरून सोडले; पतीने केली तीक्ष्ण हत्याराने मारहाण

एमपीसी न्यूज : शेजारी राहणाऱ्याने पत्नीला (Hadapsar) दुचाकीवरून घरी आणून सोडल्याने पतीसह तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हडपसरच्या साडे सतरा नळी परिसरात ही घटना घडली असून, यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी हडपसर…

Hadapsar : “मर्डरला रिप्लाय मर्डरनेच देणार म्हणत हडपसरमध्ये भर रस्त्यात एकावर धारदार शस्त्राने…

एमपीसी न्यूज : खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या (Hadapsar) आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या एका गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हडपसरच्या 32 नंबर शाळेजवळ बुधवारी हा प्रकार घडला. हडपसर पोलीस…

Hadapsar Crime : पुण्यात चार वर्षीय चिमुरडीचा सख्ख्या आईनेच चाकूने भोसकून केला खून

एमपीसी न्यूज : सख्ख्या आईनेच चार वर्षीय चिमुरडीचा चाकूने भोसकून खून (Hadapsar Crime) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातील हडपसरमध्ये सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. वैष्णवी महेश वाढेल असं खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.…

Pune : फ्रेंडशिपसाठी नाही म्हणणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात मारहाण

एमपीसी न्यूज : फ्रेंडशीप करण्यास नकार देणाऱ्या (Pune) एका तरुणीला तरुणाने भर रस्त्यात मारहाण केली. तरूणी एका मेडीकलमध्ये नोकरी करते. त्याने मेडीकलमध्ये जाऊन फ्रेंडशीपबाबत विचारणा केली होती.तिने नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ केली व…

Hadapsar : लग्नाच्या वरातीत नाचत असताना धक्का लागल्याने कोयत्याने वार; 1 गंभीर

एमपीसी न्यूज : लग्नाच्या वरातीत नाचत (Hadapsar) असताना धक्का लागल्याने झालेल्या भांडणातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. हडपसर परिसरातील गांधी चौकातील कामगार नाका येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Hadapsar : पत्र्याच्या खोलीत झोपलेल्या सात कामगारांचे मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज : दिवसभर काम (Hadapsar) करून पत्र्याच्या खोलीत झोपलेल्या सात कामगारांचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. हडपसर येथील गरड मळा परिसरातून ही घटना घडली. याप्रकरणी बापू रामचंद्र साळुंखे (वय 37) यांनी तक्रार दिली असून अज्ञात…

Hadapsar : हडपसर परिसरातील सेक्स रॅकेट उध्वस्त, 3 मुलींची सुटका

एमपीसी न्यूज : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील सोलापूर (Hadapsar) रस्त्यावर एका लॉजमध्ये सुरू असणारे सेक्स रॅकेट पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने उध्वस्त केले आहे. या ठिकाणाहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची सुटका करण्यात…

Hadapsar : मध्येच चढू नका म्हणणाऱ्या पीएमपी चालकाला मारहाण, तीस वर्षीय तरुण अटकेत

एमपीसी न्यूज : प्रवासी उतरत असताना (Hadapsar) मध्येच चढणाऱ्या एका प्रवाशाला रोखल्याने त्याने पीएमपी चालकाला मारहाण केली. हडपसर येथे 18 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी चालक मारुती बाळू सांगळे (वय 39) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार…