Browsing Tag

hadapsar police station

Pune Crime News : मांजरी बुद्रूकमध्ये घरफोडी, 97 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 23 हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून 97 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दोन दिवसांपुर्वी सनराईज रेसीडन्सीमध्ये घडली. याप्रकरणी सुधाकर त्रिपाठी (वय ३०, रा. घुलेवस्ती,…

Pune Crime News : बराटे टोळीतील आणखी पाच जण अटकेत, मोक्का लागल्यानंतर झाले होते फरार

या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीतील 6 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर रवींद्र बराटेसह दोघे अद्यापही फरार आहेत.

Phursungi Crime News: मदत करणा-या तरुणाला दगडाने केली मारहाण, टोळक्याने कोयत्याने फोडल्या तीन…

एमपीसी न्यूज - दुचाकी घसरून पडल्यामुळे मोटारीतून उतरून मदत करणाऱ्या तरुणालाच टोळक्याने दगडाने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने त्यांच्या मोटारीच्या काचा फोडून परिसरातील इतर दोन मोटारींचे नुकसान केल्याची घटना फरसुंगीतील गंगानगर रिक्षा स्टॅड…

Pune Crime News : आईनेच नशा करून चिमुरड्याला पिशवीत कोंबले; दामिनी पथकामुळे वाचले बाळाचे प्राण

एमपीसी न्यूज - नवऱ्याने दुसरं लग्न केल्यामुळे संतापाच्या भरात महिलेने नशा करुन बाळाला पिशवीत घातले होते. त्यावर गोधडी टाकून महिला काल सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याने फिरत होती. हडपसरमधील नागरिकांना ही महिला दिसल्यानंतर त्यांनी पुणे पोलीस…

Pune Murder News :घरगुती भांडणातून पत्नीचा खून, हडपसर परिसरातील घटना

एमपीसीन्यूज : पुण्याचा हडपसर परिसरातून एक खुनाचा प्रकार उघडकीस आला. घरगुती भांडणातून पतीने पत्नीच्या डोक्यात तवा मारून खून केला आहे. आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.…