Browsing Tag

Haveli

Haveli : सतत येणाऱ्या अपयशाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : आयुष्यात सतत येणाऱ्या अपयशाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला (Haveli) आहे. हवेली तालुक्यातील होळकरवाडी येथील कानिफनाथ गडाच्या दरीत मंगळवारी ही घटना घडली. अमोल अशोक आगळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे…

Maval News : संत तुकाराम कारखान्याचा उच्चांकी व विक्रमी गाळप, 6 लाख 33 हजार 200 पोती उत्पादन

एमपीसी न्यूज - श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा (सन 2020 - 21) 23 वा गळीत हंगाम विक्रमी गाळपाने नुकताच संपन्न झाला. यावर्षी 175 दिवस गाळप हंगाम चालला या कालावधीत 5 लाख 61 हजार 300 मेट्रीक टन ऊसाचे उच्चांकी गाळप करून 6 लाख 33 हजार…

Lockdown: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन; अजित पवारांचे निर्देश, आयुक्त ठरवणार…

एमपीसी न्यूज- वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार आणि पुणे जिल्ह्यातील…

Pune: जमिनीच्या हक्कपत्राची नोंद करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्याला पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज- सोरतापवाडी (हवेली सज्जा) येथील जमिनीचे हक्कपत्र व वाटप पत्राची नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रामकृष्ण तुळशीराम कारंडे (वय 35) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव…

Pune : खडकवासला गोळीबार प्रकरणातील कुख्यात मामा गँग एलसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - खडकवासला गोळीबार प्रकरणातील कुख्यात मामा गँगला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली आहे. या गँगने खंडणीच्या कारणावरून 17 मे रोजी खडकवासला येथील एका घरावर अंदाधुंद गोळीबार केला होता.…

Charholi : माजी आमदार अशोकराव तापकीर यांचे निधन

एमपीसी न्यूज - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व हवेलीचे माजी आमदार अशोक कल्याणराव तापकीर (वय ७०) यांचे काल (मंगळवारी) रात्री आठच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. अशोकराव तापकीर यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. पुणे…