Browsing Tag

Hitting

Wakad : पूर्ववैमनस्यातून नातेवाईकांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे घडली.नारायण वसंत यादव (वय 36, रा. मुंजोबानगर, काळाखडक वाकड) यांनी याप्रकरणी वाकड…

Dehuroad : पूर्ववैमनस्यातून तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एकाने तरुणाला कोयत्याने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी पाच वाजता अबूशेठ रोड, सवाना चौक येथे घडली.आफताब मौला शेख (वय 17, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.…

Chikhali : पोहे बनविल्यावरून पत्नी आणि मुलाकडून पतीला मारहाण; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किचनमध्ये पती पोहे बनवत असताना बाहेरून आलेल्या पत्नीने आणि मुलाने पतीला कढई आणि बेल्टने मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 6) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे घडला.जालिंदर लक्ष्मण सरवदे (वय 49, रा.…

Dehuroad : भांडणाचा जाब विचारणा-या एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - भावाच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-यावर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी साडेनऊच्या सुमारास गांधीनगर, देहूरोड येथे घडली.अकबर महेबूब शेख (वय 35, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी…

Bhosari : महिलेच्या विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 25) रात्री पावणेनऊच्या सुमारास फुगेवाडी मेगामार्टच्या समोर घडली.…

Nigdi : दुचाकीला कार आडवी लावून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून चाललेल्या तरुणाला आडवी मोटार लावत चौघांनी मारहाण केली. ही घटना प्राधिकरण येथे घडली.दिग्विजय दत्तात्रय देशमुख (वय 23), हर्षवर्धन दत्तात्रय देशमुख (वय 26, दोघेही रा. पवारनगर, थेरगाव), सौरभ विलास शिंदे (वय 23),…

Bhosari : भांडणाची तक्रार दिल्यावरून तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भांडणाची तक्रार पोलिसात दिल्यावरून एकाला मारहाण केली. त्यानंतरही पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या तिघांना पुन्हा अडवून मारहाण केली. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडेआठच्या…

Wakad : दोघांना मारहाण करून मोटारसायकल फोडली; तिघांवर गुन्हा दखल

एमपीसी न्यूज - मित्रांसोबत का फिरतो? असा जाब विचारात तिघांनी मिळून तरुणाला व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. तसेच एक मोटारसायकल फोडून तिचे नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 15) सायंकाळी सातच्या सुमारास…

Wakad : बेकायदा जमाव जमवून तरुणाला मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत नेत असलेल्या तरुणाला आठ जणांच्या टोळक्याने बेकायदा जमाव जमवून कोयत्याने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री नऊच्या सुमारास काळेवाडी-चिंचवड पुलाजवळ घडली.प्रथमेश गोकुळ पवार (वय 18, रा.…

Wakad : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून तरुणाला हॉकीस्टिक, लाकडी बांबू आणि चामडी पट्ट्याने मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 10) रात्री आठच्या सुमारास ताथवडे येथे घडला.यशराज परेश कोरे (वय 25, रा. गाडारोड,…