Browsing Tag

Hitting

Chinchwad : किरकोळ कारणावरून तीन भावंडांकडून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - तीन भावंडांनी मिळून एका तरुणाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. तसेच तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी साडे पाचच्या सुमारास विद्यानगर चिंचवड येथे घडली.सचिन ज्ञानदेव वाघमारे (वय 31,…

Chakan : जमिनीच्या जुन्या वादातून पाच जणांची मायलेकाला मारहाण

एमपीसी न्यूज - जमिनीच्या जुन्या वादातून पाच जणांनी मिळून मुलगा आणि त्याच्या आईला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा वाजता खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.स्वप्नील भगवान येळवंडे (वय 21, रा. निघोजे, ता. खेड) यांनी…

Wakad : पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

एमपीसी न्यूज - वाकड परिसरात एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 27) घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी…

Nigdi : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ता बंद केल्याने सहा जणांना मारहाण; 11 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तरुणाने परिसरातील रस्ता बंद केला. या कारणावरून 11 जणांनी मिळून तरुणासह सहा जणांना मारहाण केली. ही घटना भिम शक्ती चौक निगडी येथे शनिवारी (दि. 25) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.…

Chakan : पिकाला पाणी देण्यासाठी खोरे मागितल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - पिकाला पाणी देण्यासाठी खोरे मागितल्याने बाप लेकाने मिळून पुतण्याला खोऱ्याने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता खेड तालुक्यातील कुरकुडी येथे घडली.देविदास रोहिदास भोकसे (वय 24, रा. कुरकुडी,…

Chikhali : ‘आम्ही या भागातले भाई आहोत’ असे म्हणत चौघांकडून दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - 'आम्ही या भागातले भाई आहोत, आमचा नाद करायचा नाही. जर आमच्या विरुद्ध पोलिसात गेले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी देत चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री पावणेबाराच्या सुमारास…

Dehuroad : कारमधून जाणा-या दोघांना बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कारमधून जाणा-या दोघांना अडवून शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यानंतर दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजता ए बी कॅम्प जवळ, देहूरोड येथे घडली.सुशांत जालिंदर पोकळे (वय 24, रा.…

Moshi : रिक्षाचालकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात रिक्षाचालकाला लोखंडी टॉमीने मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आदर्शनगर, मोशी येथे घडली.विठ्ठल गोविंद बोदले आणि आकाश बधे (दोघेही रा. आदर्शनगर, मोशी) अशी…

Hinjwadi: वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावली; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - वेडीवाकडी मोपेड चालवणार्‍या तरूणाला वाहतूक पोलिसाने अडविल्याने चिडलेल्या तरूणीने पोलिसाला शिवीगाळ करत कानशिलात लगावली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडीतील शिवाजी चौकात घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी…

Maval : कच्चे चिकन दिल्याबद्दल जाब विचारणाऱ्या ग्राहकांना ढाबा मालकाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - कच्चे चिकन दिल्यावरून ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या ग्राहकाला हॉटेल मालकाने पाठलाग करून लाकडी दांडके आणि तलवारीने मारहाण केली. ही घटना कान्हे गावच्या हद्दीत घडली.अभिषेक सुधाकर पर्णीकर, प्रितिष पिल्ले, संकेत कांबळे (रा.…