Browsing Tag

Hospital

Dehuroad : ‘त्या’ सहा ‘कोरोना’ संशयितांचे नमुने निगेटिव्ह; सहा जणांना…

एमपीसी न्यूज - देहूरोड येथील एकाच परिवारातील सहा जणांना कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या चाचणी अहवालात कोरोनाचे विषाणू आढळले नसल्याचे समोर आले आहे. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वैद्यकीय विभागाने…

Pune : चोवीस तासांत विलगीकरणाचे 300 बेड्स सज्ज -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सज्ज झाला असून अवघ्या चोवीस तासांच्या आताच विलगीकरणाचे 300 बेड्स सज्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर…

Pune : महापालिकेने उभारले 200 खाटांचे रुग्णालय; पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, महापौर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - जगभरात 'कोरोना'चे संकट गंभीर झाले असताना पुणे महापालिकेनेही खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरात दोन कोरोना रुग्ण आढळून आले असले तरी पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले…

Pimpri : वायसीएमएच समोरील वाहतूक कोंडीचा नागरिक, रुग्णांना त्रास

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयासमोर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून नागरिकांसह रुग्णांना त्रास होत आहे. तसेच यामुळे परिसरात प्रदूषणाचा…

Pimpri: वायसीएमएच वाहनतळासाठीच्या 8 कोटींच्या वाढीव खर्चाला स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयाच्या आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन अकरा मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या पहिल्या चार मजल्यावर वाहनतळ करण्याचे नियोजन असताना आता तळमजल्यावरही अतिरिक्त वाहनतळ…

Pune : नटसम्राट विसावला ! ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

एमपीसी न्यूज - मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या बळावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू (वय ९२) यांचे मंगळवारी पुण्यात त्यांच्या निवाससथनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी हिंदी…

Pune : जळगावच्या सराईत गुन्हेगाराने पुण्यात एकाला घरात घुसून भोसकले

एमपीसी न्यूज - जळगाववरून आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने पुण्यात एकाला घरात घुसून भोसकून ठार मारले. ही घटना आज, सोमवारी (दि. 17) खडकी येथे घडली. यामध्ये सराईत गुन्हेगार देखील जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर ससून…

Pune : शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठी 2 कोटी : स्थायी समिती अध्यक्ष, सुनील कांबळे यांची माहिती

एमपीसी न्यूज - शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठी दोन कोटी रुपये वर्गीकरण करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकारांना दिली. पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील…

Pimpri: ‘वायसीएमएच’चमध्ये भ्रष्टाचारयुक्त कारभार, विधानसभेत प्रश्न मांडणार – आमदार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयातील डॉक्टर भरती आणि औषध, साहित्य खरेदीत पारदर्शकता नाही. गलथान आणि भ्रष्टाचारयुक्त कारभार सुरु असल्याचा आरोप करत वायसीएमएचच्या भ्रष्टाचाराबाबत विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे…

Pimpri: महापालिकेच्या ‘स्वच्छता अभियान’ स्पर्धेत ओटास्कीममधील रुग्णालय प्रथम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत (प्रथम लीग) निगडी, ओटास्कीममधील रुग्णालयाचा प्रथम क्रमांक आला आहे.…