Browsing Tag

Ind Vs Aus Test Series

Ind Vs Aus Test Series : ब्रिस्बेनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय, मालिका 2-1 नावावर

मैदानात असलेल्या ऋषभ पंतने आक्रामक फलंदाजी करत ऑस्टेलियाच्या गोलंदाना सळो की पळो करून सोडले. त्याला वॉशिंगटन सुंदरने अप्रतिम साथ दिली.

Ind Vs Aus Test Series : ऑस्ट्रेलियाची दुस-या इंनिगमध्ये 294 धावांपर्यंत मजल, भारतासमोर 328 धावांचे…

एमपीसी न्यूज : ब्रिस्बेनमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुस-या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाने 294 धावांपर्यंत मजल मारली. भारतासमोर विजयासाठी आता 328 धावांची गरज आहे. भारतीय…

Ind Vs Aus Test Series : 336 धावांवर इंडिया ऑल आऊट, ऑस्ट्रेलियाला 33 धावांची आघाडी

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलियन गोलंदाजाना भारतीय टेल एन्डर्सनी चांगलच जेरिस आणंल. मराठमोळ्या शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या…

Ind Vs Aus Test Series : माफीनामा ! ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली भारतीय संघाची माफी

चौथ्या दिवशीही सिराजला सीमारेषेवर वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला. सिराजने ही बाब कर्णधार अजिंक्य रहाणे व पंच यांच्या कानावर घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता

Ind Vs Aus Test Series : भारतासमोर विजयासाठी 407 धावांचं आव्हान

एमपीसी न्यूज - भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 407 धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात 94 धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव 312 धावांवर घोषीत केला.  सिडनी कसोटीत आज…

Ind Vs Aus Test Series : दुस-या दिवसअखेर भारत 2 बाद 96 धावांवर, गिलचे पहिले कसोटी अर्धशतक

ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या शतकीपारी (131), मार्नस लाबूशेनच्या (91) आणि विल पुकोव्हस्की याच्या (62) धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली.

Ind Vs Aus Test Series : नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

एमपीसी न्यूज - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी सामना उद्यापासून ( गुरुवार, दि. 7) सुरू होत आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या सामन्यासाठी गोलंदाज नवदीप सैनीला संघात संधी देण्यात आली आहे. भारत आणि…

Ind vs Aus Test Series : दुखापतीमुळे के. एल. राहुल मालिकेतून बाहेर

एल. राहुलला दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Ind Vs Aus Test Series : तिसऱ्या कसोटीच्या आधी पाच भारतीय खेळाडू आयसोलेशनमध्ये

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा तिसरा कसोटी सामना सात जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या रोहित शर्मा, ऋषभ पंत सहीत पाच खेळाडूंना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले…