Browsing Tag

Katraj

Pune : सहकारनगर, गुलटेकडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज - पर्वती जलकुंभ येथे ( Pune) विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरूवारी (8 फेब्रुवारी) पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे या पर्वती टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा…

Pune : पुरंदर सायकल क्लब तर्फे पुणे ते धनुषकोडी 1500 किमी सायकल आठ दिवसात प्रवास यशस्वीपणे पूर्ण

एमपीसी न्यूज - प्रभु श्रीरामचंद्र यांच्या (Pune) अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पुरंदर सायकलिस्ट क्लबने 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे (पुरंदर) ते धनुषकोडी (रामसेतू) ही 1500 किमीची दक्षिण भारत सायकल मोहीम…

Katraj : कात्रज चौकात सीएनजी कारने घेतला पेट, कोणतीही जिवीत हानी नाही

एमपीसी न्यूज - पुण्यातील कात्रज (Katraj) चौकात आज (दि.29) पहाटे पाचच्या सुमारास सीएनजी कारला आग लागली. यामध्ये मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी कार आगीत जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.अग्निशमन अधिकारी प्रदीप…

Katraj : नवीन कात्रज बोगद्यात अपघात; अचानक एक गाडी थांबल्याने मागील पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या

एमपीसी न्यूज : कात्रज नवीन बोगद्याच्या आतमध्ये दुरुस्तीचे (Katraj ) काम चालू असताना एक वाहन अचानक थांबल्यामुळे त्याच्या पाठीमागे असलेल्या वाहनांचा अपघात झाला. या वाहनाच्या पाठी असलेली चार ते पाच वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये कोणीही जखमी…

Chakan : छकडी शर्यतीचा थरार, 600 बैलगाडा अन्‌ 70 हजार शर्यतप्रेमींचा प्रतिसाद; ‘या’…

एमपीसी न्यूज - तब्बल 600 छकडी बैलगाडा (Chakan) आणि सुमारे 70 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत चाकणमधील घाटावर भारतातील सर्वात मोठी छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार पहायला मिळाला. कात्रज, पुणे येथील निसर्ग गार्डनच्या सुंदर आणि हरण्या जोडीने मानाचा…

Pune : भाऊबीजेसाठी बहिणीला भेटायला निघालेल्या भावाचा डंपरच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज : भाऊबीजेसाठी बहिणीला भेटायला निघालेल्या तरुणाचा (Pune ) अपघातात दुर्दैवी अंत झाला. ही घटना बुधवारी 15  नोव्हेंबर रोजी आंबेगाव पठार येथे घडली. या तरुणाच्या दुचकीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली.  पंकज मनोहर पायगुडे…

PMPML : इंग्लंड-नेदरलॅंड क्रिकेट सामन्यासाठी मनपा, कात्रज, निगडी येथून सुटणार बस

एमपीसी न्यूज - क्रिकेट विश्वचषकाचा इंग्लंड-नेदरलॅंड हा (PMPML)सामना बुधवारी (दि. 8) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडीयमवर होणार आहे. हा सामना पाहायला जाणाऱ्यांसाठी पुणे महापालिका भवन, कात्रज आणि निगडी या तीन ठिकाणावरून…

Katraj : मारहाण प्रकरणावरून तृतीयपंथीयांचा कात्रज पोलीस ठाण्यात गोंधळ, पोलिसांनाही धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - एका तरुणाने मारहाण (Katraj) केल्याच्या रागातून काही तृतीयपंथीयांनी कात्रज पोलिस चौकीत रात्री गोंधळ घालत पोलिसांना धक्काबुक्की केली. यावेळी तरुणाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा खून करतो अशी थेट पोलिसांसमोरच धमकी…

Pune : काञज येथील गोकुळ नगर येथे झोपड्यांना आग

एमपीसी न्यूज – कात्रज-कोंढवा रस्ता येथील गोकुळनगर (Pune) येथे झोपड्यांना आज (बुधवारी) सकाळी दहाच्या आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही.घटनास्थळी चार अग्निशमन दलाची वहाने व तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.…

Pune : वडकीनाला येथे गादी कारखाना आगीत जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडकीनाला परिसरातील गादी कारखान्याला आज (शनिवारी) दुपारी तीनच्या सुमारास (Pune) अचानक आग लागली. या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीतीही जीवीत हानी झालेली नाही.घटनेची वर्दी मिळताच घटनास्थळी…