Browsing Tag

khadaki

Khadaki: फिनलंड मधील नोकरीच्या आमिषाने नागरिकाची 17 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - युरोपमध्ये नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 17 लाख(Khadaki) रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत रेंज हिल्स परिसरातील एका व्यक्तीने (वय 58) खडकी…

Khadaki : खडकी येथे भंगारच्या गोदामाला आग

एमपीसी न्यूज - खडकी येथे एक भंगारच्या गोदामाला आग लागली. ही घटना (Khadaki)सोमवारी (दि. 18) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, खडकी येथे एका भंगारच्या गोदामाला आग(Khadaki) लागली. गोदामातील ड्रम, टायर आणि इतर…

BopKhel News : प्रशासकीय राजवटीत बोपखेल पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष; माजी उपमहापौरांचा आरोप

एमपीसी न्यूज - बोपखेल व खडकीस जोडणा-या मुळा नदीवरील(BopKhel News) पुलाचे काम प्रशासकीय राजवटीत अतिशय संथ गतीने सुरु आहे. प्रशासनाच्या या संथ कारभाराचा बोपखलवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी असताना पुलाचे 90 टक्के काम…

Khadaki : खडकीत फूटपाथवर झोपण्याच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाचा वार करत खून, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – दारू पिऊन आलेल्या आरोपीने फुटपाथवर (Khadaki) झोपण्याच्या कारणावरून 75 वर्षीय नागरिकाचा शस्त्राने वार करत खून केला आहे, ही घटना खडकी बाजार परिसरात काल (रविवारी) रात्री घडली.मंगेश भागाजी भद्रिके (वय 75, रा. खडकी रेल्वे…

Pune – पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार, गोळ्या झाडून एकाचा खून

एमपीसी न्यूज :रविवारी मध्यरात्री खुनाच्या घटनेने पुणे शहर हादरले. खडक पोलीस (Pune) स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनिल साहू (वय अंदाजे 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे…

Khadaki Crime : ‘गाडी अडवली हत्यार काढले आणि…’, वाचा खडकीत काय घडले

एमपीसी न्यूज : रात्रीच्या सुमारास दुचाकीने (Khadaki Crime) घरी निघालेल्या एका तरुणाची भर रस्त्यात दुचाकी अडवली. त्यानंतर धारदार शस्त्र काढून या तरुणाच्या गळ्याला लावलं. तुझ्याजवळ जे काही असेल ते काढून दे असं म्हणत या तरुणाजवळील 22 हजार…

Khadaki : खडकी पोलिस स्टेशनकडून भव्य महिला रोजगार प्रशिक्षण शिबीर 

एमपीसी न्यूज - पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत खडकी पोलीस स्टेशन ( Khadaki) येथे कला, क्रीडा, साहित्य शांतिदूत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला रोजगार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.खडकी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

Khadaki : खडकीतील ‘ती’ जुनी पाण्याची टाकी अखेर जमीनदोस्त!

एमपीसी न्यूज - खडकी बाजारातील शेवाळे टॉवरजवळ असलेली जुनी पाण्याची टाकी आज (सोमवारी, दि. 13) अखेर तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर पूर्णपणे पाडण्यात आली. 9 जानेवारी रोजी या टाकीच्या पाडकामास सुरवात करण्यात आली होती.सुरवातीला…