Khadaki : खडकी येथे भंगारच्या गोदामाला आग

एमपीसी न्यूज – खडकी येथे एक भंगारच्या गोदामाला आग लागली. ही घटना (Khadaki)सोमवारी (दि. 18) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकी येथे एका भंगारच्या गोदामाला आग(Khadaki) लागली. गोदामातील ड्रम, टायर आणि इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात धूर झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 22 जागा; संजोग वाघेरे यांना मावळ मधून उमेदवारी

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तसेच या घटनेमध्ये जखमी बद्दल माहिती मिळू शकली नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.