Browsing Tag

Kishor Aware

Talegaon Dabhade News: जनसेवा विकास समितीच्यावतीने नवीन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीच्यावतीने जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे व जनसेवा विकास समिती सदस्यांच्या आर्थिक सहभागातून तळेगाव परिसरासाठी नवीन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी…

Talegaon Dabhade News: कोरोना संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीस नगराध्यक्षाच अनुपस्थित असल्याने…

एमपीसी न्यूज -  तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आतापर्यंत 1032 कोरोना रुग्ण आढळले असून आतापर्यंत 32 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  तळेगाव दाभाडे शहरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत,…

Talegaon Dabhade News: प्रथमच मिरवणूक न काढता गणपती बाप्पांना साधेपणाने भावपूर्ण निरोप

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरात गणेश भक्तांनी आपल्या परंपरेनुसार अतिशय भक्तिभावाने सातव्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन केले. यामध्ये मानाच्या गणपती मंडळांनी परिसरातील विसर्जन कुंडामध्ये, काही नागरिकांनी आपल्या घरात तयार केलेल्या विसर्जन…

Talegaon Dabhade: जनसेवा विकास समितीतर्फे 500 नागरिकांची ‘रॅपिड’ कोरोना टेस्ट

एमपीसी न्यूज - तळेगाव शहराच्या हद्दीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तळेगाव शहर जनसेवा विकास समितीकडून रॅपिड अ‍ॅक्शन  टेस्ट किटच्या माध्यमातून एकूण 500 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सहा नागरिक संशयित कोरोना…

Talegaon : गौण खनिज उत्खनन प्रकरणाची सीआयडी चौकशी करा : जनसेवा विकास समितीची मागणी

एमपीसीन्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, तळेविकास आणि सुशोभीकरणाच्या नावावर येथील ऐतिहासिक तळ्यात बेकायदेशीरपणे दोन लाख ब्रास उत्खनन केल्याप्रकरणी महसूल खात्याने…

Talegaon Dabhade: ‘कोरोना लॉकडाऊन’च्या आपत्तीत चार हजार कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत…

एमपीसी न्यूज- कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून तळेगाव दाभाडे येथील उद्योजक किशोर आवारे यांच्या संकल्पनेतून सुमारे चार हजार गरजू कुटुंबांना पुढील एक महिना पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे…

Talegaon Dabhade: ‘एक मूठ धान्य गोरगरीबांसाठी’ उपक्रमातून दोन हजार कुटुंबांना मिळाला…

एमपीसी न्यूज –  जागतिक महामारी कोरोनाच्या संकटातून देश जात असताना हातावर पोट असणारी असंख्य कुटुंबे उपासमारीने त्रस्त झालेली आहेत. तळेगावमधील अशा भुकेल्या लोकांसाठी 'एक मूठ धान्य गोरगरीबांसाठी' या उद्योजक किशोर आवारे यांच्या संकल्पनेतून…

Talegaon Dabhade : कोरोना निर्मूलनासाठी तळेगाव पॅटर्न राज्यात राबवावा – किशोर आवारे

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी  जनसेवा विकास समितीचे संस्थापक व उद्योजक  किशोर आवारे यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे व तळेगाव स्टेशन परिसरातील महत्वाचे चौक, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, यशवंत नगर, तपोधाम काॅलनी…

Talegon dabhade: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्टेशन, महत्वाच्या चौकात औषध फवारणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन आणि स्टेशन परिसरातील महत्वाचे चौक आज (गुरुवारी) धुवून काढले. या वेळी…