Browsing Tag

kondhwa police

Pune : अभ्यास करत नाही म्हणून आईने मारल्याने मुलाने घर सोडले

एमपीसी न्यूज : अभ्यास करत नसल्यामुळे आईने थोबाडीत मारल्यामुळे मुलगा घर सोडून निघून गेला. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फातिमानगर येथील इजिना टावर सोसायटीतून ही घटना घडली. आईने मारल्याचा राग मनात धरून पंधरा वर्षे मुलगा घर सोडून निघून…

Pune News : प्रियकरानेच पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा केला खून, आत्महत्येचा केला बनाव

एमपीसी न्यूज – प्रियकराने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा (Pune News) गळा दाबून खून करत आत्महत्येचा बनाव केला होता. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर येथे शुक्रवारी (दि.24) घडली आहे. याप्रकरणी प्रियकर व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला…

Pune Crime News : ज्येष्ठ नागरिकाची सुमारे पावणे बारा कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - विक्रीला काढलेल्या बंगल्याच्या कागदपत्रांच्या (Pune Crime News) आधारे एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 11 कोटी 80 लाख रुपयांची फसणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अब्बास इब्राहिम…

Pune Crime : कोंढव्यातील ‘त्या’ अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लागला, अल्पवयीन गुन्हेगारासह…

एमपीसी न्यूज : कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. दगडाने चेहरा विद्रूप करून या महिलेचा खून करण्यात आला होत. (Pune Crime) या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश…

Pune Crime : कोंढवा येथे घरफोडीत हिऱ्यांच्या दागिन्यांसह पावणे पंचवीस लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कोंढवा येथील महोम्मदवाडी येथे घरफोडीत तब्बल 24 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ज्यामध्ये सोन्या-चांदिचे (Pune Crime) व हिऱ्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे. ही चोरी शनिवारी (दि.24) रात्री नऊ ते मध्य रात्री पावणे एक…

Pune News: महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी कोंढव्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा येथील चार आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी…

Pune Police : लाच प्रकरणात पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये मदत करण्यासाठी आणि तक्रारदार व्यक्तीच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune Drugs: कोंढवा येथून अंमली पदार्थासह दोघांना अटक 

एमपीसी न्यूज : कोंढवा येथील खडी मशीन चौकात कारवाई करत पोलिसांनी शुक्रवारी (दि.12) दोन आरोपींना एम.डी.या अंमली पदार्थासह अटक केली आहे.(Pune Drugs) यामध्ये पोलिसांनी 8 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पुणे आयुक्तालयाच्या…

Kondhwa Police : महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोंढवा पोलिसांना न्यायालयाचा दणका, वाचा काय…

एमपीसी न्यूज : एका वकील महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोंढवा पोलिसांना (Kondhwa Police) न्यायालयाने अखेर दणका दिला आहे. या महिलेची तक्रार नोंदवून घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेशच आता न्यायालयाने पोलिसांना दिले…

Pune News : खासगी सावकाराकडून पत्नी अन् मुलाबाळांना रस्त्यावर आणण्याची धमकी, पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : मित्र असलेल्या खासगी सावकाराने फ्लॅट खरेदी करण्यासाठी व्याजाने घेतलेल्या पैशासाठी पत्नी अन् मुलाबाळांना रस्त्यावर आणण्याची धमकी दिल्यानंतर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिसोळी गावात…