Browsing Tag

Lata Mangeshkar

Lata Mangeshkar : वयाच्या 55 व्या वर्षी लतादीदी यांनी गायलेले एकमेव इंग्लिश गाणं तुम्ही ऐकलंय का? 

एमपीसी न्यूज - गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते जगभरात आहेत. त्यांच्या आवाजाने अनेकांना मोहीनी घातली आणि येणारी अनेक दशकं त्यांच्या आवाजाची जादू…

Chinchwad : नादब्रह्मच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवात मंगेशकर भावंडे एकत्र येतात…

एमपीसी न्यूज - मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 'ब्रीद तुझे जगी दीनानाथ' हा सांगीतिक ग्रंथ डॉ. वंदना घांगुर्डे यांनी लिहिला. या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला लतादीदीं समवेत सर्व मंगेशकर भावंडे एकाच रंगमंचावर उपस्थित होती. या ग्रंथाचे प्रकाशन लता…

Pimpri News: महापालिकेतर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - भारतरत्न लता मंगेशकर या भारतातील एक महान आणि सर्वोच्च प्रतिभाशाली गायिका होत्या. मराठी, हिंदी तसेच अनेक भाषांतील त्यांनी गायलेली हजारो गीते मंत्रमुग्ध करणारी आणि त्यांची आठवण सदैव जागृत करणारी ठरतील अशा शब्दात महापौर उषा ढोरे…

Pune News : लता मंगेशकर यांच्या सिंहगड भेटीची आठवण

एमपीसी न्यूज - 1990 च्या दशकात लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा मंगेशकर यांनी सिंहगड किल्ल्यास भेट दिली. या भेटीचा एकमेव फोटो वृत्तपत्र छायाचित्रकार रवींद्र जोशी यांनी टिपला. लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) सकाळी निधन झाले. त्यानंतर रवींद्र…

 Lata Mangeshkar Passes Away; स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात…

एमपीसी न्यूज नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे, वक़्त के सितम, कम हसीं नहीं, आज हैं यहाँ, कल कहीं नहीं, वक़्त से परे अगर, मिल गये कहीं, मेरी आवाज़ ही पहचान है....या संगीतमय धूनीच्या स्वरमय वातावरणात…

Nigdi News : देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उतरला अर्ध्यावर; गानसम्राज्ञीला अभिवादन

एमपीसी न्यूज - देशातील सर्वात उंच असलेला निगडी भक्ती शक्ती शिल्प समूहाजवळील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. भारतरत्न, गानसम्राज्ञी, गानकोकिळा असलेल्या लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) सकाळी मुंबईत निधन झाले. त्यामुळे देशात दुखावटा…

Pimpri News :  संगीतसाधना आणि तपश्चर्येचा अद्भुत प्रवास थांबला – महापौर उषा ढोरे

एमपीसी न्यूज:  गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने सप्तसुरांच्या स्वरसम्राज्ञी हरपल्या असून संगीतसाधना आणि तपश्चर्येचा अद्भुत प्रवास थांबला, अशा शब्दांत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण…

Lata Mangeshkar Passes Away; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इतमामात…

एमपीसी न्यूज: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदींच्या निधनावर…

Tribute to Lata Mangeshkar : संगीताचा भावस्पर्शी स्वर हरपला – दिलीप वळसे पाटील

एमपीसी न्यूज - आपले स्वरमाधुर्य आणि गानप्रतिभेने संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत वेदनानदायी आहे. भारतीय संगीताचा भावस्पर्शी स्वर आज हरपला आहे. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लता…

Tribute to Lata Mangeshkar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज राजकारणी व कलाकारांनी वाहिली लता…

एमपीसी न्यूज - अनेक दशकं संगीताच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या जेष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. मागील 28 दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर आज…