Browsing Tag

lonavala crime

Lonavala : प्रवाशाचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने व इतर साहित्य चोरीचा गुन्हा २० तासांत उघड

एमपीसी न्यूज : उंब्रज ते मुंबई प्रवासा दरम्यान एका प्रवाशाने प्रवासी स्विफ्ट डिझायर गाडीच्या डिक्कीत विश्वासाने ठेवलेले साडे अकरा तोळे सोने व इतर साहित्य घेऊन फरार झालेल्या कार चालकाला लोणावळा शहर पोलिसांनी 20 तासात मुद्देमालासह अटक केली.…

Karla : कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील सीआरपीएफ जवानासह पत्नी ठार

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकी गाडीला मागून जोरात धडक दिल्याने कंटेनरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील पती पत्नी दोघांचा दुदैवी मृत्यु झाला.सुशांत हिंदूराव निकम (वय 27), आरती…

Lonavala : निष्काळजीपणे वाहन चालविणार्‍या वाहनचालकावर कारवाई

एमपीसी न्यूज- वाहतूक नियमाचा भंग करत अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणार्‍या वाहन चालकावर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली.तरबेज अन्सारी (वय 44, रा. कुर्ला मुंबई) असे या वाहन चालकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी पुण्याहून मुंबईच्या…

Lonavala : अट्टल चोरटा गजाआड; 15 घरफोड्या उघड; एकाला अटक

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणार्‍या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून 15…

Lonavala : किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षकाला मारहाण

एमपीसी न्यूज - तू इकडे कामाला का आलास, असे म्हणत चार जणांनी कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 17) दुपारी बाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील तुंग येथे घडली.कृष्णकांत बुधेश्वर मिली (वय 28, रा. तुंग, ता. मावळ)…

Lonavala : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे ऑनलाईन पद्धतीने आमिष दाखवून तरुणीकडून दीड लाख रुपये घेतले. पैसे घेऊन नोकरी न देता तरुणीची फसवणूक केली. हा प्रकार 7 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान लोणावळा येथे घडला.अंकिता राजू खजाना (वय…

Lonavala : लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालय व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याला पहिले स्मार्ट आयएसओ…

एमपीसी न्यूज- पोलीस खात्याला अभिमान वाटावा असे तपास काम व सोबत कार्यालयाची व्यवस्था राखल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील पहिले स्मार्ट आयएसओ म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे व लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालय यांना गौरविण्यात आले. लोणावळा शहर…

Lonavala : घरफोडी करणारा चोरटा ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - वाकसई चाळ व आजूबाजूच्या परिसरातील बंद सदनिकांमध्ये चोर्‍या करणारा चोरटा जेरबंद करण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी यश आले आहे. सिंगार रामभाऊ शेखावत (वय 28, रा. भादस करमुळी, ता. मुळशी, जिल्हा पुणे), असे या अटक करण्यात…

Lonavala : दहिवलीत घरफोडी; 30 हजाराचा माल लंपास

एमपीसी न्यूज - एकविरा देवीच्या गड पायथ्यालगत असलेल्या दहिवली गावातील एका बंगल्याच्या दरवाजाला असलेले लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी घर मालक वसंत वैती…