Browsing Tag

lonikand police

Lonikand : पुणे शहर पोलिस दलातील आणखी 3 पोलीस कर्मचारी निलंबित; वाघोली जळीतकांड प्रकरण भोवले

एमपीसी न्यूज : पुण्यातील वाघोली मधील जळीतकांड प्रकरण (Lonikand) लोणीकंद पोलिसांना चांगलेच भोवले आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या बदली नंतर आता लोणीकंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले…

Lonikand : पुण्यातील लोणीकंद आणि हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची तडकाफडकी बदली

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणीकंद, हडपसर पोलिस (Lonikand) ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. लोणीकंद येथील झालेलं जळीतकांड आणि हडपसर मधील महिलेला मारहाण प्रकरण भोवलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोणीकंद येथील  दोन्ही पोलीस…

Lonikand : सायबर फ्रॉड मधील तिघांचे पैसे पोलिसांनी केले परत

एमपीसी न्यूज - सायबर फ्रॉडमध्ये (Lonikand) फसवणूक झालेल्या तिघांचे पैसे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाच्या पाठपुराव्यामुळे त्यांना परत मिळाले. तिघांची मिळून एक लाख रुपयांची फसवणूक झाली होती.एकाची 89 हजार तर इतर दोन जणांची…

Pune : पुण्याहून अष्टविनायक यात्रेला निघालेल्या बसला भीषण अपघात: 5 जखमी

एमपीसी न्यूज :  पुणे (Pune) शहरातून अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या एका खाजगी बसला लोणीकंद गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर…

Pune Crime : त्या’ आयटी इंजिनियरचा खून केवळ तीन हजार रुपयांसाठी; 24 तासात आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : शनिवारी वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी एका आयटी इंजिनियर चा खून झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. (Pune Crime) मात्र अवघ्या 24 तासात पुणे पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे.…

Pune : दुचाकी अडवून धारदार शस्त्राने वार करत लुटमार

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात (Pune) भर रस्त्यात दुचाकी अडवून लूटमार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनही असाच प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीवरून निघालेल्या एका तरुणाला तिघांनी भर रस्त्यात…

Pune Crime : महिलांची छेड काढणाऱ्यावर तडीपारीची कारवाई

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी (Pune Crime) महिलांची सतत छेड काढणाऱ्या सराईतावर तडीपारीची कारवाई केली आहे. परिसरात महिलांची छेड काढणाऱ्यांना वचक बसावा म्हणून पोलिसांनी ही करावाई केली आहे.नवनाथ संभाजी गिरी (वय 19 रा. खराडी)…

Pune Crime News : वाघोलीतील गुन्हेगार टोळी तडीपार

एमपीसी न्यूज – वाघोलीतून कुख्यात टोळीला पोलिसांनी तडीपार केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.4) लोणाकंद पोलिसांनी केली आहे.दत्ता रंगनाथ गायकवाड (वय 24 रा. रा. वाघोली) हा टोळीप्रमुख असून त्याचा साथीदार चेतन ऊर्फ आप्पा ज्ञानबा…

Rahuri Crime : ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी मामा टोळी जेरबंद; 11 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज : दौंड व शिरूर उपविभागातील (Rahuri Crime) विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. राहुरी येथील मामा टोळीकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत, तर त्यांच्याकडून एकूण 5.68 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला…

Pune Theft: झारखंडच्या चोरट्यांकडून दिड कोटींचे मोबाईल व लॅपटॉप जप्त

एमपीसी न्यूज : पुणे शहरात मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या झारखंड येथील चोरट्यांकडून पोलिसांनी दिडकोटी रुपयांचे महागडे मोबाईल व लॅपटॉप जप्त केले आहेत. (Pune Theft) ही करावाई लोणीकंद पोलिसांनी सोमवारी (दि.25) केली आहे. यामध्ये…