Browsing Tag

mahametro

Pune News : ‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार – उपमुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या…

Pune News : पुणे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, नदी पात्रातील भराव त्वरित काढा मेट्रोला…

एमपीसी न्यूज - शहरात वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रो कडून करण्यात येत आहे. या मार्गाचा बराचसा भाग नदी पत्रातून जात असून मार्ग निर्मितीसाठी नदी पात्रात भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे पावसाळ्यात शहराच्या मध्यभागात…

Pune News : शिवाजीनगर येथील बाधित झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा –…

एमपीसी न्यूज - महामेट्रो व पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील झोपडीधारकांचे स्थलांतरण व पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.…

Pune News : मेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव!

स्थानकांच्या शेजारी असलेल्या खासगी मिळकतींचा या प्राधिकरणाच्या हद्दीत समावेश करावा. या मिळकतींचा विकास करण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागू नये, ही परवानगी महामेट्रो देईल. पुणे मेट्रोला यातून उत्पन्न मिळेल, असा दावा

Pune News : मंडईत महामेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले अज्ञात प्राण्याचे जीवाष्म

एमपीसी न्यूज : पुण्यात सध्या शिवाजीनगर ते स्वारगेट या महा मेट्रोच्या मार्गावर खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम सुरू असताना महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांना मंडई परिसरात अज्ञात प्राण्याचे जीवाश्म सापडले आहेत. आकाराने प्रचंड मोठी असलेले हे जीवाश्म दोन…