Browsing Tag

Maharashtra Corona

Mission Begin Again: महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू राहणार आहेत. या काळात शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.…

CM Uddhav Thackeray address the state: पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी…

एमपीसी न्यूज - ऐका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी) दुपारी राज्याला उद्देशून केलेले संपूर्ण भाषण... https://twitter.com/CMOMaharashtra/status/1305046370856792064?s=20 यूट्यूबवर मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी क्लिक…

India Corona Update: वाढता वाढता वाढे! सलग सहाव्या दिवशी 9 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारने लॉकडाऊन शिथिल करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु, त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल 9983 रुग्णांची विक्रमी नोंद…

Mumbai: यापुढे खासगी रुग्णालयांसाठी सरकारी ‘रेट कार्ड’! रुग्णांची लूट थांबविण्यासाठी…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटात वाटेल तेवढे बिल आकारून खासगी रुग्णालये रुग्णांची अक्षरशः लूट करीत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांसाठी रुग्णसेवेचे दरपत्रकच जाहीर केले आहे. शासनाने जाहीर केलेल्या…

Mumbai: ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनात पावणेनऊ लाख जणांच्या सहभागाचा भाजपचा दावा

एमपीसी न्यूज - कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनात भाजप कार्यकर्ते व नागरिक मिळून पावणे नऊ लाखपेक्षा अधिक जण सहभागी झाल्याचा दावा महाराष्ट्र भाजपने केला आहे. आंदोलनाला…

Mumbai: लॉकडाऊन 3.0 मध्ये महाराष्ट्रात कोठे कशाची परवानगी, कशाला मनाई?

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात रेड, ऑरेंज व ग्रीन झोननुसार तसेच अतिसंक्रमणशील भागात कशाला परवानगी आहे आणि कशाला मनाई आहे, याबाबत शासनाने मार्गदर्शक तत्त्वे…

New Delhi: चिंताजनक! भारताने ओलांडला कोरोनाबाधितांचा 10 हजारचा टप्पा, एकूण रुग्णसंख्या 10,363 वर

एमपीसी न्यूज - भारतातील लॉकडाऊनचा 21 दिवसांचा कालावधी आज संपत असताना, कोरोनाबाधित रुग्णांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तो चिंतेत अधिकच भर पडली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 211 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर 31…

New Delhi: देशात नवे 918 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 8,447 तर मृतांची संख्या 273 वर

एमपीसी न्यूज - गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे नवे 918 रुग्ण आढळले असून कोरोनोबाधित 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8,447 वर पोहचली आहे. कोरोनाबाधित मृतांची संख्या 273 पर्यंत वाढली आहे. केंद्रीय…

New Delhi: देशात कोरोनाबाधितांची संख्या 4,281, मृतांचा आकडा 111 वर!

एमपीसी न्यूज - भारतात आज (सोमवारी) आतापर्यंत 276 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,281 झाली आहे. कोरोनाबाधित मृतांचा आकडा 111 वर जाऊन पोहचला आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने ही अधिकृत…

New Delhi: देशात एका दिवसात 542 नवे रुग्ण, सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 3219!

एमपीसी न्यूज - भारतात आज (रविवार) दिवसभरात कोरोनाचे 542 नवे रुग्ण आढळले तर नवीन 20 मृतांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 3,219 असून 274 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त…