Browsing Tag

mahavitaran

Mahavitaran : वीजबिलांची वाढती थकबाकी खपवून घेणार नाही अकार्यक्षम अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार :…

एमपीसी न्यूज - गेल्या काही महिन्यांपासून (Mahavitaran) घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील मासिक वीजबिलांची 100 टक्के वसूली होत नसल्याने थकबाकीमध्ये वाढ होत आहे. परिणामी महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे मागील…

Tathawade : ताथवडे येथील नवीन अतिउच्च दाब उपकेंद्राला महावितरणची मंजूरी ; 85 हजार वीजग्राहकांना लाभ

एमपीसी न्यूज - विजेची वाढती मागणी (Tathawade) तसेच दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ताथवडे येथील ‘यशदा’च्या जागेवर प्रस्तावित अतिउच्च दाबाच्या 220 / 20 केव्ही उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा फायदा…

Pune : महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती संघाला सर्वसाधारण अजिंक्यपद तब्बल 16…

एमपीसी न्यूज - छत्रपती संभाजीनगर (Pune) येथे आयोजित महावितरणच्या २०२३-२४च्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण अजिंक्यपदाचा मान पटकावला. तर कोल्हापूर…

Bhosari : महावितरणचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची पट्टी व ऑईल चोरीला

एमपीसी न्यूज : महावितरणचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची पट्टी व ऑईल दोन्ही गोष्टी चोरीला गेल्या आहेत. ही चोरी गुरुवारी (दि.1) मध्य रात्री भोसरी येथे पुणे – नाशिक महामार्गाजवळ घडली आहे.Pimpri : कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत…

Mahavitaran : ‘महापॉवर-पे’द्वारे तब्बल 218 कोटींचा वीजबिल भरणा

एमपीसी न्यूज - प्रामुख्याने निमशहरी व ग्रामीण भागातील (Mahavitaran) वीजग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे तसेच लहान व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ या पेमेंट वॉलेटमधून पश्चिम महाराष्ट्रात चांगला…

Pune : एकाच दिवसात 1.59 कोटींच्या वीजचोऱ्या उघड

एमपीसी न्यूज - वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून (Pune)एकाच दिवशी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरीविरोधी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 1276 ठिकाणी सुमारे 1 कोटी 59 लाख रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले.…

Mahavitaran : मोबाईल क्रमांक, ई-मेलची नोंदणी करा; महावितरणचे वीजबिल तात्काळ मिळवा

एमपीसी न्यूज - मोबाईल क्रमांक व ई-मेलची केवळ नोंदणी (Mahavitaran) केल्यानंतर महावितरणकडून संबंधित वीजग्राहकांना तात्काळ दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत महावितरणकडे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर…

Pune : भारतीय सैन्य दलासाठी महावितरणच्या बंडगार्डन विभागात 72 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज - महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत बंडगार्डन विभागामध्ये (Pune) भारतीय सैन्यदलासाठी बुधवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 72 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.…

Mahavitaran : विजयस्तंभ परिसरात महावितरणची यंत्रणा सज्ज

एमपीसी न्यूज - शौर्य दिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभास  (Mahavitaran) मानवंदना देण्यासाठी लाखो नागरिक कोरगाव भिमा येथे येणार आहेत. या कार्यक्रमात महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा व वीजसुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच सुरळीत…

Mahavitaran : पश्चिम महाराष्ट्रात 20 हजार ग्राहकांची वीज खंडित; 15.74 लाख वीज ग्राहकांकडे 310…

एमपीसी न्यूज - वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा (Mahavitaran) भरणा न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 15 लाख 74 हजार 580 वीजग्राहकांकडे 310 कोटी 17 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती 13…