Browsing Tag

Mask

Maharashtra Police : हाताची घडी, तोंडावर मास्क; महाराष्ट्र पोलिसांकडून कोरोनाबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र पोलिसांकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोशल मीडियावरून विविध कलात्मक पोस्टद्वारे जनजागृती केली जात आहे. प्राथमिक शाळेत 'हाताची घडी, तोंडावर बोट' असा सल्ला, संदेश, दम वारंवार दिला जात असे. त्याचाच…

Pimpri: पालिकेने पुरविलेले मास्क निकृष्ट दर्जाचे, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुरविलेले मास्क निकृष्ट दर्जाचे असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मास्कची रंगसंगती वेगळी, काही मास्क अस्तरशिवाय पुरवठा झाले आहेत. तर, भांडार विभाग मास्क खरेदी गैरव्यहारातील चौकशीसाठी चार संस्थांचे…

Pune : ‘माझी ढाल … माझा मास्क ‘! : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे फोटो वापरून मास्क…

एमपीसी न्यूज - ' तलवारीला कितीही धार असो, वार अडवायला ढाल लागतेच !, माझी ढाल ... माझा मास्क'! मराठी वृत्तवाहिनीवरील प्रसिद्ध छत्रपती संभाजी महाराज मालिकेत मुख्य भूमिका साकारलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा फोटो वापरून पुणेकरांना मास्क…

Pimpri: ‘गुरूपौर्णिमेनिमित्ताने गुरूदक्षिणा म्हणून शहराला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करूया,…

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज गुरुपोर्णिमेचे औचित्य साधत राजकीय नेत्यांकडून शहरवासियांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने…

Pimpri: थुंकीबहाद्दर, मास्क न घालणाऱ्यांकडून दोन महिन्यात साडेसात लाखाचा दंड वसूल

दिवसभरात एक लाख 12 हजार रुपये वसूल एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न घालणा-यांविरोधात पिंपरी पालिका आरोग्य विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यात 1682 थुंकीबहाद्दरांकडून दोन लाख…

Pimpri: मास्क न घातल्यास आता 500 नाही, 200 रुपये दंड; ‘स्थायी’कडून दंडाची रक्कम कमी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 500 रुपये दंड ठरवून कारवाई सुरू केली होती. अनेकांकडून 500 रुपये प्रमाणे…

Pune : 99.99 टक्के जिवाणू थोपवण्याची क्षमता असलेला मास्क पुण्यात विकसित

एमपीसी न्यूज - पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने 99.99 टक्के जिवाणू थोपवण्याची क्षमता असलेला मास्क विकसित केला आहे. लवकरच सेट लॅब इंडिया या कंपनीकडून या मास्कची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू होणार आहे. पुण्यातील नॅशनल केमिकल…

Pimpri: दीड कोटीच्या मास्क खरेदीत 60 लाखाचा भ्रष्टाचार-सुलभा उबाळे

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांनी झोपडपट्टीतील नागरिकांना मास्क वाटप करण्याच्या गोंडस नावाखाली दीड कोटीच्या मास्क खरेदीत 60 लाखाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केला…

Pimpri: महामारीच्या संकटातही राजकीय पदाधिका-यांनी हात धुऊन घेतले? थेट पद्धतीने दीड कोटीची मास्क…

एमपीसी न्यूज - शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राजकीय पदाधिका-यांनी  महामारीतही  आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे.  झोपडीधारकांना मास्क देण्याकामी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क खरेदी…

Pune : ‘ऍम्ब्युलन्स चालक व सहायकांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायजर्स उपलब्ध करून द्या’

एमपीसी न्यूज - कोरोना रुग्णांची ने - आण करणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालक व सहायकांना तातडीने कोविड - 19 चे किट, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायजर्स उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे…