Browsing Tag

Maval News In Marathi

Maval News : कुसगाव पोलीस पाटील भरतीच्या वेळी मी प्रांतअधिकारी नव्हतो – संदेश शिर्के

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक गावच्या पोलीस पाटील भरती प्रक्रिया झाली तेव्हा आपण मावळच्या उपविभागीय (प्रांत) अधिकारीपदावर नव्हतो. त्यामुळे यासंदर्भातील सर्व आरोप निरर्थक आहेत, असे स्पष्टीकरण मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश…

Maval News : कोरोना लसीकरण मदत कक्ष ठरतोय जेष्ठ नागरिकांना आधार

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मावळ तालुक्यात सुरू असून ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.सरकारी दवाखान्यांमध्ये लस मोफत तर खासगी दवाखान्यांमध्ये 250 रुपयांना ही लस दिली…

Maval News : गहुंजे येथे दगडाने ठेचून एकाचा निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. ही घटना आज (सोमवारी, दि. 8) सकाळी गहुंजे स्टेडियमच्या मागील बाजूला उघडकीस आली. राजेश पाल असे मयत व्यक्तीच्या हातावर नाव गोंदले आहे.…

Talegaon News: इंद्रायणी महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्तऑनलाईन व्याख्याने 

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Maval News: शेतक-यांनी शेती बरोबरच शेतीपुरक व्यवसाय करून प्रगतशील व्हावे – बाबुराव वायकर

​एमपीसी​ न्यूज ​- शेतकऱ्यांनी शेती बरोबर शेतीपूरक व्यवसाय करून आपली प्रगती करावी. असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी केले. मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी वायकर…

Talegaon Dabhade News: काँग्रेस कमिटीतर्फे योगी सरकारचा जाहीर निषेध

एमपीसी न्यूज - भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. ​​हाथरस ​येथे बलात्कार झाला याचा निषेध तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात करण्यात आला.…

Maval News: मावळात उद्या पोल्ट्री संघटनेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पोल्टी व्यावसायिक संघटनेचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शुक्रवार  (दि 2) ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी करण्यात येत असून यावेळी मावळ तालुक्यातील विशेष…

Maval : इंदोरी दहा दिवसासाठी संपूर्ण बंद

एमपीसी न्यूज  -  इंदोरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारी म्हणून ९ जुलै ते १८जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवेशिवाय इतर सर्व व्यवहार १० दिवस बंद ठेवण्यात आले आहेत.इंदोरी गावात १० कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. पैकी एकाचा मृत्यू…

Maval: वादळी वाऱ्याने पॉलीहाऊसचे मोठे नुकसान

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळाचा फटका मावळ तालुक्याला मोठयाप्रमाणात बसला आहे. प्रामुख्याने शेतातील सर्वच पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. विशेषतः पॉलिहाऊस, पोल्ट्री फार्म, नर्सरी जमीनदोस्त झाले असून या नुकसानीचे तातडीने…

Maval: वडगावकरांनी घेतला ठोस निर्णय; लॉकडाऊन संपेपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 2 दुकाने राहणार सुरू

एमपीसी न्यूज - शासकीय आदेशांमध्ये वारंवार बदल केले गेल्यामुळे तळेगावातील लॉकडाऊनच्या वेळेत वारंवार बदल केले गेल्याने व्यापारी, नागरिक आणि पोलीस हैराण झाले असल्याचा अनुभव लक्षात घेऊन वडगावकरांनी बाजारपेठेच्या वेळेबाबत ठाम भूमिका घेतली…