Browsing Tag

Maval news

Maval: राष्ट्राच्या उभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्वपूर्ण योगदान – यादवेंद्र खळदे

एमपीसी न्यूज - राष्ट्राच्या उभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्वपूर्ण (Maval)आणि निर्विवाद योगदान राहिले आहे. अनेक गावे विद्यार्थ्यांच्या श्रमातून घडत आहेत, असे मत मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी व्यक्त केले. तळेगाव…

Maval : बैलाचा दशक्रिया विधी करत बैलगाडा मालकाने बांधली समाधी

एमपीसी न्यूज - मावळ परिसरात बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा (Maval)जीव की प्राण आहे. बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे…

Maval : बापूसाहेब भेगडे यांची राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारणीच्या उपाध्यक्ष पदी निवड

एमपीसी न्यूज - अजित पवार यांचे निकटवर्ती असणारे(Maval) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बापूसाहेब भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत…

Maval : मावळ तालुक्यातील मांस व मद्य विक्री 22 जानेवारी रोजी बंद ठेवा ; रवींद्र भेगडे यांची…

एमपीसी न्यूज - आयोध्या येथे निर्माणाधीन राम मंदिरात(Maval) प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी मावळ तालुक्यातील मांस व मद्य विक्री बंद ठेवावी, अशी मागणी मावळ भाजपा…

Maval : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची निविदा प्रसिद्ध; कामाला लवकरच होणार सुरुवात

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण-शिक्रापूर 548 डी राष्ट्रीय महामार्ग, पुणे ते शिरूर आणि नाशिक फाटा ते खेड या (Maval) तीन उन्नत मार्गाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.…

Maval : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - जिल्हा परिषद, पुणे शिक्षण विभाग, (Maval)पंचायत समिती वडगाव मावळ, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ, मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ व डॉ डी वाय पाटील इंजीनियरिंग कॉलेज वराळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 51 व्या…

Maval : मावळचे शेवटचे टोक असलेल्या दुर्गम भागातील कळकराईत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे शेवटचे टोक (Maval)असणाऱ्या सह्याद्री डोंगररांगांनी वेढलेल्या अत्यंत दुर्गम भागातील कळकराई ते कर्जत तालुक्यातील मोग्रज या जोडरस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी (दि. 24) करण्यात आला. या रस्त्यासाठी मावळचे…

Maval : तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच मिळणार केंद्राची मंजुरी

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची (Maval)गर्दी असते. अशीच परिस्थिती देहूरोड सेंट्रल चौक ते चांदणी चौक दरम्यान देखील असते. या मार्गांवरील कोंडी कमी करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे सातत्याने केंद्र…

Maval : पार्क केलेल्या ट्रेलरच्या टाकीतून चोरले 280 लीटर डिझेल

एमपीसी न्यूज : थांबलेल्या ट्रेलरच्या टाकीतून (Maval ) चोरट्यांनी तब्बल 280 लीटरचे डिझेल चोरले. ही घटना मंगळवार (दि.19) व बुधवार (दि.20) या कालावधीत कातवी येथील श्रीनिवास सर्विस प्रा.लि. कंपनी येथे घडली आहे. याप्रकरणी तोहद राजू शेख (वय 24…

Maval : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथे रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - देशाचे नेते, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (Maval)राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वडगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबीरात 75…