Browsing Tag

Mayor Mayur Dhore

Maval News : वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व दुकाने 4 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी द्यावी – पूजा…

एमपीसी न्यूज - शासनाच्या नवीन नियमानुसार वडगाव शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने व इतर आस्थापना सुद्धा सकाळी 7 ते सायं 4 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी मिळावी, अशा आशयाची मागणी नगरसेविका पूजा विशाल वहिले यांनी वडगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकारी…

Maval News : मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील पूजा गार्डन कार्यालयात शुक्रवार (दि 21) स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करत अभिवादन करण्यात…

Maval News : वडगावमधील ग्रीन फिल्ड सोसायटीतील 40 कुटुंब मागील पाच वर्षांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील वडगाव नगर पंचायत हद्दीतील ग्रीन फिल्ड सोसायटीतील सुमारे 40 कुटुंब गेल्या पाच वर्षापासून पाण्याच्या प्रतिक्षेत असून कोणी यांना पाणी देता का पाणी? अशी आर्त हाक देत नगरपंचायत प्रशासनाने हा पाण्याचा गंभीर प्रश्न…

Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायतीस 50 पीपीई किट

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने वडगाव नगरपंचायतीला 50 पीपीई किट देण्यात आली. ग्रामीण भागातही कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढल्याने सध्याच्या परिस्थितीची गरज ओळखून ही मदत करण्यात आली.या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष…

Maval News : केशवनगर व कातवी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील केशवनगर व कातवी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, अशा प्रकारची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य व मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण विठ्ठल ढोरे…

Maval News : माळीनगर मधील रस्ता आणि व्यायामशाळेसाठी एक कोटी रुपये देण्याचे आमदार शेळके यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील माळीनगर मधील रस्ता आणि व्यायामशाळेसाठी निधी देण्याची मागणी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक सुनील ढोरे आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश म्हाळसकर यांच्या वतीने आमदार सुनील शेळके यांच्याकडे करण्यात आली. आमदार शेळके…

Vadgaon News : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रमिला बाफना यांची निवड 

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी आज झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला राजेश बाफना यांनी भाजपच्या उमेदवार सुनिता खंडू भिलारे यांचा दोन मतांनी पराभव करुन विजयी झाल्या. बाफना…

Vadgaon News : निवड होण्यापूर्वीच कार्यक्रम पत्रिकेवर आगामी उपनगराध्यक्षाचे नाव

नगर पंचायतीतील दोन गटाचा निर्णय झाला असून प्रमिला राजेंद्र बाफना या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे, असा ठराव करण्यात आला आहे.

Vadgaon News : वडगाव मावळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 मध्ये 55 लक्ष रुपयांच्या विकासकामांची सुरुवात…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक 9 मध्ये 55 लक्ष रुपयांच्या विकासकामांची सुरुवात करण्यात आली.आज चावडी चौक ते रामचंद्र गुरव यांच्या निवासस्थानापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे आणि आर सी सी पाईप…

Vadgaon News : निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी वडगाव शहरातील सुभाषराव जाधव यांची निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार व निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे.