Browsing Tag

midc bhosari police station

Bhosari Crime News : महिलेला शिवीगाळ, मुलाला जीवे मारण्याची धमकी देत घरातील साहित्याची तोडफोड

एमपीसी न्यूज - महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील टीव्ही आणि इतर साहित्याचे नुकसान केले. याबाबत एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री…