Browsing Tag

MLA Bala bhegde

Talegaon Dabhade : बरोबर एक महिन्याने शहरातून सर्वात मोठी विजयाची मिरवणूक काढणार – आमदार बाळा…

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (दि. 29) आहे. निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी आहे. या निवडणुकीत महायुतीचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे. त्या विजयाची तालुक्यातील सर्वात मोठी मिरवणूक आजपासून बरोबर एक महिन्याने काढणार…

Maval : मतदान करून करा नव्या आयुष्यास सुरुवात; खासदार बारणे यांच्या नवदांपत्यास शुभेच्छा

एमपीएसी न्यूज- मतदान करून नवीन वैवाहिक आयुष्यास सुरुवात करा, अशा शुभेच्छा शिवसेना-भाजप-रिपाई -रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी आंदर मावळ मधील सावळा गावातील नवदांपत्यास दिल्या. प्रचार दौ-यादरम्यान सावळा…

Maval : आंदर मावळात खासदार बारणे यांनी घेतला कार्यकर्त्यांसोबत जेवणाचा आनंद

एमपीसी न्यूज- गावोगावी भेटीगाठी करत प्रचार दौरा सुरु असताना बोरवली गावानजिक निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या अंजनी माता मंदिरात शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी कार्यकर्त्यांसोबत दुपारच्या…

Maval : श्रीरंग बारणे यांना मावळातून 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - श्रीरंग बारणे हे जनसामान्यांना सहज उपलब्ध होणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांची जनमानसात मनमिळाऊ नेता अशी प्रतिमा आहे. त्यांच्याकडे कामाची निष्ठा असल्याने तेच पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार आहेत असा विश्वास दाखवत मावळ…

Talegaon Dabhade : आमदार संजय बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत रविवारी मावळात भाजपची ‘विजयी संकल्प रॅली…

एमपीसी न्यूज- मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, रविवारी (दि. ३) मावळ तालुक्यात भाजपच्या वतीने ‘विजयी संकल्प रॅली’ काढण्यात येणार आहे. हजारो मोटरसायकलसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार…

Talegaon Dabhade : असवले इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधु मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कुलच्या विस्तारित इमारतीचे उद्‌घाटन आमदार संजय बाळा भेगडे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब…

Lonavala : सीएम चषक कबड्डी स्पर्धेत वलवणचा हनुम‍ान संघ विजयी

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघ मर्यादित सीएम चषक शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेत वलवण गावातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संघाने विजय संपादित केला. या संघाची जिल्हास्तरीय सीएम चषक कबड्डी स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.या…

Lonavala : नगरपरिषदेच्या अत्याधुनिक अग्निशमन केंद्र उभारणी कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन सेवेचे सक्षमीकरण या योजनेमधून लोणावळा नगरपरिषदेकरिता मंजूर झालेल्या अग्निशमन केंद्र उभारणी कामाचे भूमिपूजन नांगरगाव येथे आज, मंगळवारी मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.…

Maval: लोकसभेसाठी बाळा भेगडे किंवा दिगंबर भेगडे यांना उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांचा आग्रह

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीला शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लोकसभेला भाजपचा उमेदवार मावळातीलच देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. मावळात भाजपकडून दोन वेळेसच आमदारकीची संधी दिली जाते. दिगंबर भेगडे दहा वर्ष आमदार…