Browsing Tag

MLA Bala bhegde

Dehuroad : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नामुळे देहूरोड उडडाणपुलाचे काम मार्गी लागले -रघुवीर शेलार

एमपीसी न्यूज- देहूरोडमध्ये जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर 90 कोटींचा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. याकामी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पुढाकार घेतल्याने कमी वेळेत उड्डाणपूल मार्गी लागून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे अशी भावना देहूरोड…

Maval : निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील

एमपीसी न्यूज - छत्रपतींचा मावळा आहे. त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळमधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे मत राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी प्रचारादरम्यान…

Maval : इच्छुकांमधील चुरशीने मावळची उमेदवारी गुलदस्त्यात

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदार संघात इच्छुकांच्या चुरशीमुळे उमेदवारी जाहीर झालेली नाही. पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्याकरिता पक्षश्रेष्ठींनी ही खेळी खेळल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.मावळ विधानसभा मतदार…

Vadgaon Maval : वडगाव हे तालुक्यातील आदर्श शहर करणार- बाळा भेगडे 

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत, पाणी योजना, शाॅपींग सेंटर, ऐतिहासिक तळ्याचे सुशोभिकरण, वीज वाहक तारा अंडरग्रांउड करणे, भुयारी गटार योजना, पाण्याचे योग्य नियोजन करणे, नाट्यगह उभे करणे आदी कामांना गती देऊन वडगाव हे…

Talegaon Dabhade : शेतकरी हा केंद्रबिंदू मानून पतसंस्थेने जनसेवेचे काम करावे- बाळा भेगडे

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र सहकाराचे आगार आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून जनसेवेचे व्रत घेऊन काम करावे. नागरी सहकारी पतसंस्थेचे बँकेत रूपांतर व्हावे असा आशावाद कामगार, पुनर्वसन आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय तथा…

Vadgaon Maval : वडगावच्या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करण्याची बाळा भेगडे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी व शहरातील सुनियोजित पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नगरपंचायतीच्या वतीने काल (दि 18) रोजी राज्यमंत्री ना संजय तथा बाळा भेगडे यांचे कडे करण्यात…

Dehugaon : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सपत्नीक संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन

एमपीसी न्यूज- कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे व पत्नी सारिका भेगडे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते.विठूनामाचा गजर आणि…

Pune : जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे; जगताप की भेगडे ?

( गणेश यादव)एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट पुणे मतदारसंघाचे खासदार झाल्याने रिक्त झालेले पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता लागली आहे. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि पुणे…

Maval/ Shirur : खासदार, आमदार, महापालिका पदाधिका-यांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार)सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. खासदार, आमदार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील…

Talegaon Dabhade : त्या’ सहा मिनिटांत झाली ‘बारामती’च्या संभाव्य निकालावर चर्चा !

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्या सोमवारी मावळ तालुक्यातील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात झालेल्या सहा मिनिटांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचे गूढ…