Browsing Tag

MLA

Pune : वडारवाडी दुर्घटनेची महापौर, आमदार, आयुक्तांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आग लागून झोपड्या खाक झाल्या. त्याची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, स्थानिक नगरसेवक आदित्य माळवे यांनी पाहणी केली.पुणे महापालिकेर्फे या…

Pimpri: रस्त्यांच्या यांत्रिक सफाईच्या 742 कोटीच्या कंत्राटासाठी सत्ताधा-यांची पुन्हा धावपळ!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात 'कोरोना'च्या विषाणूच्या प्रार्दुभावाने उचल खालली असताना दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजप मात्र शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या वादग्रस्त 742 कोटी रुपयांच्या कंत्राटात गुरफटले आहेत.…

Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे दारुंब्रे-चांदखेडच्या शेतकऱ्यांचा…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न लागला मार्गी लागला. त्यामुळे दारुंब्रे-चांदखेडमधील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आमदार शेळके…

Pimpri : पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील वाहतूक समस्येबाबत काही देणेघेणे आहे की नाही? आमदार लक्ष्मण जगताप…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक समस्येबाबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि.29) वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त…

Pimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान

एमपीसी न्यूज - राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावी. भाजपच्या तीन वर्षातील कार्यकाळातील कारभाराची चौकशी करावीच, असे खुले आव्हान भाजपचे माजी शहराध्यक्ष…

Moshi : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजप आमदार महेश लांडगे मैदानात

एमपीसी न्यूज – कीर्तनातून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यथ तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले आहेत. वारकरी संप्रदायाचे इंदुरीकर महाराज यांच्या सोबत संपूर्ण…

Pune : कर्जत-जामखेड होणार एक ‘ब्रॅंड’; अशा पद्धतीचा देशातील पहिलाच प्रयोग

एमपीसी न्यूज - कर्जत-जामखेडमधील मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांनी ठोस पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे'ची स्थापना केली आहे. या…

Bhosari: भोसरीत उद्यापासून ‘इंद्रायणी थडी जत्रा’

एमपीसी न्यूज - महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी चार दिवसीय ‘इंद्रायणी थडी’ जत्रा उद्या (गुरुवार) पासून सुरु होणार आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता विधानसभेचे…

Pimpri: महापालिकेतील भाजपची प्रतिमा सुधारा -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन लोकांची कामे करावीत. महापालिकेतील भाजपची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.पाटील यांनी आज…

Moshi : रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

एमपीसी न्यूज - रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली. त्यांच्या मागण्या पुढील आठ दिवसात…