Browsing Tag

mobile theft

Mobile theft: आता मोबाईल चोरी अशीही…

एमपीसी न्यूज – फोनवर बोलत पायी चालत जाणाऱ्याचा मोबाईल चोरला, पर्स मधून मोबाईल चोरला, कारमधूम, घरातून मोबाईल चोरीला असे अनेक मोबाईल चोरीचे प्रकार तुम्ही बघितले किंवा एकले असतील. मात्र भोसरी येथे चक्क चालु दुचाकीला लाथा मारून गाडीसह…

मोबाईल चोरताना हटकले म्हणून रिक्षाचालकावर चाकुने केले वार

एमपीसी न्यूज – मोबाईल चोरताना हटकले म्हणून चोरट्याने रिक्षाचालकावर चाकुने वार केले आहेत. ही घटना येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात मंगळवारी (दि.2) सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अक्षय चव्हाण (वय 28 रा. येरवडा)…

उघड्या दरवाज्यावाटे घरातून मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाज्यावाटे घरातून मोबाईल चोरीला गेला आहे. ही चोरी भोसरी येथे मंगळवारी (दि.1) घडली. विरेंद्र सुरेश लांडगे (वय 29 रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Mobile theft : रूममधून चार मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज -  घरातून 39 हजार रुपयांचे चार मोबाईल चोरीला गेले आहेत.(Mobile theft) ही घटना निगडीतील यमुनानगर येथे रविवारी (दि. 30) सकाळी सहा ते साडेसात वाजताच्या कालावधीत घडली. सुशांत बळवंत लोंढे (वय 21, रा. यमुनानगर, निगडी. मूळ रा.…

Mobile theft : रूम मध्ये चार्जिंग साठी लावलेले तीन मोबाईल चोरीला, मोबाईल चोर अटकेत

एमपीसी न्यूज : रूम मध्ये चार्जिंग साठी लावलेले तीन मोबाईल चोरणाऱ्यास वाकड पोलिसांनी अटक केले आहे. उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करत चोरट्याने ते मोबाईल चोरी केले आहेत.(Mobile theft) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Mobile Theft : चालणाऱ्या तरुणीचा धक्का मारून मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - पायी फोनवर (Mobile Theft) बोलत जाणाऱ्या तरुणीचा धक्का मारून फोन चोरण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.26) हिंजवडी येथील बिग बाजार समोर रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Mobile theft : घरात घुसून मारहाण करत मोबाईल चोरले

एमपीसी न्यूज : नेहरुनगर येथे तीन ते चार जणांच्या टोळक्याने घरात घुसून मारहाण करत दोघांचे मोबाईल जबरदस्ती चोरून नेले आहेत.(Mobile theft) ही घटना शनिवारी (दि.17) पहाटे पाच वाजता घडली. याप्रकरणी गोविंद गुमान विश्वकर्मा (वय 35 रा.नेहरुनगर)…

Mobile Theft : डिलिव्हरी बॉयनेच केली कंपनीत चोरी

एमपीसी न्यूज - कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय (Mobile Theft) म्हणून नोकरी करणाऱ्या एका कामगाराने कंपनीतून एक लाख 52 हजार रुपयांचे मोबाईल चोरून नेले. ही घटना दोन ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत तळेगाव दाभाडे स्टेशन येथील इन्स्टाकार्ट सर्विसेस…

Wakad : घराच्या उघड्या दरवाजावाटे चार मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे (Wakad) अज्ञात चोरट्याने चार मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी विवेकानंद चौक वाकड येथे उघडकीस आली. किरण त्रिंबक पटेकर (वय 24, रा. विवेकानंद चौक, वाकड) यांनी वाकड…

Sangvi Crime News : मोबाईलवर मेसेज टाईप करत निघालेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - मोबाईल फोनवर मेसेज टाईप करत रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता दत्त आश्रमासमोर जुनी सांगवी येथे घडली. याबाबत 19 फेब्रुवारी…