BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

mobile theft

Nigdi : निगडी, सांगवीमधून पाच मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी आणि सांगवी परिसरातून 28 हजार 800 रुपये किमतीचे पाच मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडल्या. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मयूर अशोक सरोदे (वय 19, रा. आकुर्डी. मूळ रा. मनमाड, नाशिक) यांनी निगडी पोलीस ठाण्यात…

Dehuroad : मोबाईल चोरी करणारी गजा, पप्याची जोडी अटकेत

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून दुकानातून मोबाईल चोरी करणाऱ्या गजा आणि पप्या या जोडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 72 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने केली.…

Bhosari : ठार मारण्याची धमकी देत लुटणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल फोन आणि पैसे चोरून नेणा-या दोघांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. तरुणाचा मोबाईल फोन आणि रोकड चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आळेश्वर नरेश…

Chinchwad : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकाऊन केला. ही घटना बुधवारी (दि. 5) पहाटे वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.पराग संजय गायकवाड (वय 21, रा. वाल्हेकरवाडी,…

Hinjawadi : रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाइल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या तरुणाला रिक्षाचालकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलून त्याचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 2) पहाटे तीनच्या सुमारास भटेवरानगर हिंजवडी येथे घडली.तेजस राधेश्याम ठाकूर (वय…

Hinjawadi : मारहाण करून तरुणाचा मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज- दोन चोरटयांनी तरुणाला मारहाण करून त्याचा मोबाईल व त्यातील पैसे चोरून नेले. याप्रकरणी गुरुवारी (दि.25) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.हनुमंत महादेव खोत (वय-28 रा. ताथवडे) यांनी फिर्याद दिली असून दोन…

Pimpri : रस्त्याने पायी जाणा-या नागरिकांना लुटणा-या तिघांना बेड्या

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणा-या नागरिकांना अडवून त्यांना मारहाण करत लुटणा-या तीन जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 84 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.विजय उर्फ बन्या दत्तात्रय सरोदे (वय 21, रा.…

Dehuroad : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ येऊन मोबाईल हिसकवला; तिघांविरोधात गुन्हा, एकाला अटक

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणारे तीन आरोपी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ आले. पत्ता सांगत असताना त्यांनी तरुणाच्या खिशातून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. हा प्रकार रावेत येथे…

Wakad : 25 लाखांचे 201 मोबाईल मूळ मालकांना केले परत; वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - वाकड परिसरातून चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले 25 लाख रुपये किमतीचे 201 मोबाईल फोन वाकड पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. हा मोबाईल वाटपाचा कार्यक्रम आज (गुरुवारी) पोलीस आयुक्तालयात पार पडला.पायी चालत जाणा-या, दुचाकीवरून,…

Chinchwad : तीन मोबाईल चोरट्यांकडून 67 मोबाईल फोन जप्त

एमपीसी न्यूज - मोबाईलवर बोलत जाणा-या, खुले दरवाजे आणि खिडकीवाटे मोबाईल फोन चोरणा-या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत दोघांना अटक करण्यात आली आहे. तिघांकडून सुमारे 5 लाख 85 हजार रुपये किमतीचे 67 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड…