Mahavitaran News : महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध
एमपीसी न्यूज - महावितरणकडे (Mahavitaran) नवीन वीजमीटरचा कोणताही तुटवडा नसून सद्य परिस्थितीत पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. मीटर उपलब्धतेसाठी महावितरणने केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे येत्या सप्टेंबर 2022 पर्यंत 15 लाख नवीन सिंगल फेज…